Jump to content

संवर्तयोग

जर रविवारी सप्तमी किंवा बुधवारी प्रतिपदा येत असेल, तर त्या दिवशी संवर्तयॊग आहे मानले जाते. पंचांगात ह्या योगाचा उल्लेख असतो.