Jump to content

संरक्षणशास्त्र

संरक्षणशास्त्र हा राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, मानसशास्त्र आणि प्रसारमाध्यमे व संदेशवहन अशा अनेक ज्ञानशाखांना छेदून जाणारा अंतर्विद्याशाखीय अभ्यासविषय आहे.

आधी युद्धशास्त्र म्हणून सुरू झालेल्या या ज्ञानशाखेमध्ये अनेक बदल झाले. नंतर विस्तारत जाऊन संरक्षणशास्त्र या अधिक व्यापक ज्ञानशाखेचा जन्म झाला.