Jump to content

संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०१९

संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०१९
नेदरलँड्स
संयुक्त अरब अमिराती
तारीख३ – ८ ऑगस्ट २०१९
संघनायकपीटर सीलारमोहम्मद नवीद
२०-२० मालिका
निकालसंयुक्त अरब अमिराती संघाने ४-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
सर्वाधिक धावामॅक्स ओ'दाउद (१४८) अश्फाक अहमद (२१०)
सर्वाधिक बळीसेबस्टियन ब्रॅट (४)
विवियन किंग्मा (४)
रोहन मुस्तफा (८)

संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघ ऑगस्ट २०१९ दरम्यान ४ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी नेदरलँड्सचा दौरा करणार आहे.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

३ ऑगस्ट २०१९
१६:०० (दि/रा)
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१८१/५ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१६८/४ (२० षटके)
अशफाक अहमद ५४ (३५)
विवियन किंग्मा २/४७ (४ षटके)
मॅक्स ओ'दाउद ५१ (३५)
रोहन मुस्तफा २/२६ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती १३ धावांनी विजयी
वी.आर.ए क्रिकेट मैदान, ॲस्टलवीन
पंच: ॲड्रायन व्हार देन दीस (ने) आणि पिम वाम लीट (ने)
  • नाणेफेक : नेदरलँड्स, क्षेत्ररक्षण.
  • अँटोनियस स्टाल (ने) आणि डारियन डी'सिल्वा (सं.अ.अ.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना

५ ऑगस्ट २०१९
१६:०० (दि/रा)
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१३६/९ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१४०/५ (१९.३ षटके)
बेन कूपर ४६ (३८)
रोहन मुस्तफा ३/२७ (४ षटके)
रमीझ शहजाद ४९ (४१)
साकिब झुल्फिकार १/४ (१ षटक)
संयुक्त अरब अमिराती ५ गडी राखून विजयी
वी.आर.ए क्रिकेट मैदान, ॲस्टलवीन
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि हूब जानसेन (ने)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण.
  • फिलिप बोईसेवेन, सेबस्टियन ब्राट (ने) आणि वहीद अहमद (सं.अ.अ.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


३रा सामना

६ ऑगस्ट २०१९
१६:०० (दि/रा)
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१५२/८ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१३८/९ (२० षटके)
अश्फाक अहमद ५६ (४१)
सेबस्टियन ब्राट ३/२६ (४ षटके)
मॅक्स ओ'दाउद ६५ (५४)
रोहन मुस्तफा ३/३० (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती १४ धावांनी विजयी
स्पोर्टपार्क वेस्टविलियट, वूरबर्ग
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि ॲड्रायन व्हान देर दीस (ने)
  • नाणेफेक : नेदरलँड्स, क्षेत्ररक्षण.
  • झवर फरीद (सं.अ.अ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


४था सामना

८ ऑगस्ट २०१९
१६:०० (दि/रा)
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१५०/६ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१५३/३ (१९.४ षटके)
अँटोनियस स्टाल २८* (१६)
सुलतान अहमद २/२९ (४ षटके)
अश्फाक अहमद ७५ (५३)
हिडे ओवरडीज्के १/११ (२ षटके)
संयुक्त अरब अमिराती ७ धावांनी विजयी
स्पोर्टपार्क वेस्टविलियट, वूरबर्ग
पंच: हूब जानसेन (ने) आणि पिम व्हाम लीट (ने)
  • नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.