संभाजीनगर (निःसंदिग्धीकरण)
शिवसेना पक्षाद्वारे मराठवाड्यातील औरंगाबाद या शहर/जिल्ह्यास संभाजीनगर असे संबोधले जाते.
पुणे शहरातील डेक्कन जिमखाना भागाचेही अधिकृतरीत्या संभाजीनगर असे नामकरण झालेले आहे. या विभागात पुढील लेख आहेत.
- छत्रपती संभाजीनगर जिल्हा - महाराष्ट्र राज्य
- छत्रपती संभाजीनगर शहर - महाराष्ट्र राज्य
- संभाजीनगर (पुणे)
- संभाजीनगर (पिंपरी-चिंचवड)
- संभाजीनगर (कणकवली)
- संभाजीनगर (सोनखेड)