Jump to content

संप्रती


सम्राट संप्रती मौर्य
सम्राट
अधिकारकाळइ.स.पू. २२४ - इ.स.पू. २१५
राज्याभिषेकइ.स.पू. २२४
राजधानीपाटलीपुत्र
पूर्ण नावसंप्रती मौर्य
मृत्यूइ.स.पू. २१५
वडीलयुवराज कुणाल
आईयुवराज्ञी कंचनमाला
राजघराणेमौर्य वंश
धर्मजैन धर्म

संप्रती मौर्य हा युवराज कुणाल आणि युवराज्ञी कंचनमाला यांचा पुत्र होता. तो सम्राट अशोक आणि महाराणी पद्मावती यांचा नातू होता. तो मौर्य साम्राज्याचा पाचवा सम्राट होता.