Jump to content

संपादक

एखाद्या मजकुराचे, वृत्तपत्राचे, चित्रपटाचे, अथवा पुस्तकाचे संपादन करणाऱ्यांना संपादक असे म्हणतात.

संपादकांचे प्रकार

  • प्रमुख संपादक
  • मजकूर संपादक
  • व्यवसाय संपादक
  • चित्रफीत संपादत
  • साहित्य संपादक
  • संपादक सल्लागार -- सल्ला देणारे संपादक किंवा सल्लागार संपादक विशेषतः ज्येष्ठ फ्रीलांसर आहेत जे एक सल्लागार भूमिका करतात किंवा प्रकाशनाद्वारे विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ असतात.
  • व्यवस्थापकीय संपादक
  • संगीत संपादक
  • छायाचित्र संपादक

इतर प्रकार

  • संगणक निगडीत संपादक