Jump to content

संन्यस्ताश्रम

संन्यस्ताश्रम हा प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार माणसाच्या आयुष्याचा चौथा भाग आहे. हा काल साधारणतः आयुष्याच्या ७६-१०० (किंवा मृत्युपर्यंत वर्षे या कालखंडात असतो. या कालखंडात प्रत्येक व्यक्तीने पूर्णपणे समाजोपयोगी होणे किंवा संसारातून पूर्ण लक्ष काढून घेउन विरक्त होणे अपेक्षित होते.

प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार आश्रम
ब्रह्मचर्याश्रमगृहस्थाश्रमवानप्रस्थाश्रमसंन्यस्ताश्रम