संदीप विद्यापीठ (नाशिक)
हे महाराष्ट्रातील एक खासगी अथवा स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ आहे.
स्थान
त्रिंबक रस्ता, नाशिक
विभाग
या विद्यापीठात ९ विद्याशाखा आहेत.
- अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
- संगणक विज्ञान व अभियांत्रिकी
- डिझाईन
- वाणिज्य व व्यवस्थापन
- औषधनिर्माणशास्त्र
- विधी
- विज्ञान
- फॅशन डिझाईन अँड ब्यूटी
- इंटेरिअर डिझाईन