Jump to content

संतोष जुवेकर

संतोष जुवेकर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट, दूरचित्रवाणी)
भाषामराठी

संतोष जुवेकर (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा मराठी अभिनेता आहे. याने मराठी चित्रपटांतून, तसेच दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांतून अभिनय केला आहे.

कारकीर्द

दूरचित्रवाणी मालिका

कार्यक्रमाचे नाववर्षभाषाभूमिकाटिप्पणी
बेधुंद मनाच्या लहरीमराठी
वादळवाटमराठी
ह्या गोजिरवाण्या घरातमराठीशेखर श्यामराव परांजपे
आकाशझेपमराठी
अस्सं सासर सुरेख बाईमराठीयश महाजन/दिग्विजय मोहिते

चित्रपट

चित्रपटाचे नाववर्षभाषाभूमिकाटिप्पणी
झेंडाइ.स. २०१०मराठीसंतोष शिंदे ऊर्फ संत्या
पांगिराइ.स. २०१०मराठी
‎मोरयाइ.स. २०११मराठी
शाळाइ.स. २०११मराठीमांजरेकर सर
फक्त लढा म्हणाइ.स. २०११मराठी
तेंडुलकर आऊटइ.स. २०१२मराठीपक्या
मॅटरइ.स. २०१२मराठी
रेगेइ.स. २०१३मराठी
कॅम्पस  कट्टाइ.स. २०१४मराठी
एक ताराइ.स. २०१४मराठी

बाह्य दुवे