Jump to content

संतोष चषक

संतोष चषक भारतात खेळली जाणारी फुटबॉल स्पर्धा आहे. ही स्पर्धा १९४१मध्ये पहिल्यांदा खेळली गेली. सर्व्हिसेस फुटबॉल संघ याचा वर्तमानविजेता आहे.

बंगाल फुटबॉल संघ या स्पर्धेचा सर्वप्रथम विजेता होता. त्याने आत्तापर्यंत ३१ वेळा ही स्पर्धा जिकलेली आहे.

हे सुद्धा पहा

Flag of India
भारतीय फुटबॉल
Flag of India
राष्ट्रीय संघटन राष्ट्रीय संघ फुटबॉल क्लबफुटबॉल मैदान
भारतातील फुटबॉल स्पर्धा
राष्ट्रीय फुटबॉल लीगफेडरेशन चषकसंतोष चषकडुरांड चषक