संत श्री कबीर दलित साहित्य पुरस्कार
संत श्री कबीर दलित साहित्य पुरस्कार हा गुजरात शासनाद्वारे दिला जाणारा पुरस्कार आहे. सृजनशील दलित साहित्यासाठी उल्लेखनीय व रचनात्मक योगदान देणाऱ्या अनुसूचित जातीच्या साहित्यिकांना हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप ₹ १ लाख आहे. हा पुरस्कार संत कबीर यांच्या सन्मानार्थ दिला जातो.[१]
संदर्भ
- ^ Empowerment, Department of Social Justice and. "BCK-30 : Dr.Babasaheb Ambedkar Award, Mahatma Gandhi Award, Sant Shri Kabir Dalit Sahitya Award. | Educational | Schemes | Director, Scheduled Caste Welfare". sje.gujarat.gov.in (गुजराती भाषेत). 2018-06-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-18 रोजी पाहिले.