Jump to content

संत कुमार

संत कुमार
जन्म २४ जुलै १९५९
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा ऑलिंपिक खेळाडू
उंची ५ फूट ८ इंच
वजन ६२ किलो

संत कुमार (२४ जुलै, १९५९ - ) हा भारतीय मध्यम-अंतर धावपटू आहे. १९८० च्या उन्हाळी ऑलिम्पिकमधील पुरुषांच्या १५०० मीटर धाव मध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले[][]

बाह्य दुवे

संत कुमार ओलंपिक प्रोफाइल

संदर्भ

  1. ^ "Sant Kumar Bio, Stats, and Results | Olympics at Sports-Reference.com". web.archive.org. 2020-04-18. रोजी मूळ पानापासून संग्रहित2020-04-18. 2020-12-12 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ January 18, Shirish Nadkarni; July 31, 2014 ISSUE DATE:; December 3, 1980UPDATED:; Ist, 2014 15:18. "Olympic Games to unfold in muted glory in Moscow as 42 nations opt to stay away". India Today (इंग्रजी भाषेत). 2021-01-08 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)