संजीव नंदा
car crash killing six people in Delhi, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
संजीव नंदा हा भारतीय उद्योगपती आहे. १९९९मध्ये आपली गाडी सहा व्यक्तींवर घालून त्यांचा मृत्यू घडविल्याबद्दल याला अटक झाली होती. हा भारतीय नौदलप्रमुख सुरेश नंदा यांचा नातू आहे.