Jump to content

संजय श्रीराम कुटे

संजय श्रीराम कुटे (९ मार्च, १९६९:जळगांव जामोद, महाराष्ट्र - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे जळगांव जामोद मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे[] महाराष्ट्राच्या ११व्या, महाराष्ट्राच्या १२व्या आणि १४व्या विधानसभेवर निवडुन गेले.[][]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Results of Maharashtra Assembly polls 2014". India Today. 3 November 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "जळगाव जामोदसह १४० गावांसाठी २२२ कोटींची पाणीपुरवठा योजना". Tarun Bharat. 2013-12-02. 5 June 2015 रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. ^ "STATISTICAL REPORT ON GENERAL ELECTION, 2004 TO THE LEGISLATIVE ASSEMBLY OF MAHARASHTRA" (PDF). Election Commission of India. 2004. 5 June 2015 रोजी पाहिले.