संजय चौहान (पटकथाकार)
screenwriter | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | संजय चौहान | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | इ.स. १९६२ भोपाळ | ||
मृत्यू तारीख | जानेवारी १२, इ.स. २०२३ मुंबई | ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
संजय चौहान (१९६२ – १२ जानेवारी २०२३) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक भारतीय पटकथा लेखक होते, ज्यांना आय ऍम कलाम (२०११) साठी ओळखले जाते ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट कथेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.[१] पान सिंग तोमर (२०१२) हा त्यांनी तिग्मांशु धुलियासोबत लिहिला होता.[२]
फिल्मोग्राफी
- २००३ - हजारों ख्वाइशें ऐसी (संवाद)
- २००३ - धूप (संवाद)
- २००५ - सिस्कियान (पटकथा)
- २००५ - मैने गांधी को नहीं मारा (पटकथा आणि संवाद)[३]
- २००७ - से सलाम इंडिया (संवाद)
- २०१० - राइट या राँग (संवाद)
- २०११ - आय अॅम कलाम (कथा आणि संवाद)
- २०११ - साहेब, बीवी और गँगस्टर (कथा आणि पटकथा)
- २०१२ - पान सिंग तोमर (कथा आणि पटकथा)[४]
- २०१३ - साहेब, बीवी और गँगस्टर रिटर्न्स (कथा आणि पटकथा)
संदर्भ
- ^ "The Twist In the Script". 9 (13). Tehelka Magazine. 31 March 2012. p. 58. 2012-10-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-01-30 रोजी पाहिले.
- ^ "Reviews Paan Singh Tomar". DNA. 2 March 2012.
- ^ "Maine Gandhi Ko is a masterpiece". Rediff.com Movies. 30 September 2005.
- ^ "Scripting a new story for Bollywood scriptwriters". Sify. 26 March 2011. 30 May 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित.