Jump to content

संजय गोविंद धांडे

संजय गोविंद धांडे हे कानपूर येथील भारतीय प्रौद्योगिकी संस्थानाचे अध्यक्ष आहेत. २०१३ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवले आहे.