संजय किशन कौल
संजय किशन कौल | |
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश | |
कार्यकाळ १६ फेब्रुवारी, २०१७ – 2023 | |
पुढील | विद्यमान |
---|---|
सुचविणारे | जगदीश सिंग खेहर |
नेमणारे | प्रणब मुखर्जी |
मद्रास उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश | |
कार्यकाळ २६ जुलै, २०१४ – १५ फेब्रुवारी, २०१७ | |
सुचविणारे | राजेंद्र मल लोढा |
नेमणारे | प्रणब मुखर्जी |
पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश | |
कार्यकाळ १ जून, २०१३ – २५ जुलै, २०१४ | |
सुचविणारे | अल्तमस कबीर |
नेमणारे | प्रणब मुखर्जी |
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश | |
कार्यकाळ ३ मे, २००१ – ३१ मे, २०१३ | |
सुचविणारे | आदर्श सेन आनंद |
नेमणारे | के.आर. नारायणन |
जन्म | २६ डिसेंबर, १९५८ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
शिक्षण | अर्थशास्त्र पदवी, कायदा पदवी |
गुरुकुल | दिल्ली विद्यापीठ |
संजय किशन कौल (२६ डिसेंबर, १९५८ - ) हे भारताच्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत.हे २०१७ पासून या पदावर आहेत. २०२३मध्ये हे भारताच्या सरन्यायाधीशांनंतरचे पहिले प्युनी न्यायाधीश आहेत. याशिवाय हे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत.
कौल मद्रास उच्च न्यायालय, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले आहे. [१]
संदर्भ
- ^ "Sanjay Kishan Kaul sworn-in as Chief Justice of Madras HC". The Hindu. 26 July 2014. 8 August 2014 रोजी पाहिले.