Jump to content

संजय आर्वीकर


संजय आर्वीकर हे वैचारिक लिखाण करणारे एक मराठी लेखक आहेत.

संजय आर्वीकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • काळ्या सूर्याखालच्या गोष्टी (निवडक कमल देसाई) (संपादित)
  • नव्या अवकाशातील आनंदयात्रा (वैचारिक)
  • प्रतिसृष्टी (नाट्यसमीक्षा)
  • प्रारंभ (कथासंग्रह)
  • बातचीत महेश एलकुंचवारांशी (संपादित, सहसंपादक : आशिष राजाध्यक्ष , समीक बंडोपाध्याय)
  • विश्वांगण (समीक्षा)
  • शोध एलकुंचवारांच्या नाट्यकृतींचा (समीक्षा)