Jump to content

संजना

संजना गलरानी

संजना गलरानी (जन्म : १० ऑक्टोबर १९८९ ,बंगळुरु )[जन्मनावः अर्चना गलरानी] ही एक कन्नड अभिनेत्री आहे ,तसेच तिने मॉडेलींग देखील केले आहे.गंड हेडांती ह्या तिच्या कन्नड भाषेतील यशस्वी पदार्पणा नंतर तिने तेलुगु भाषेत देखील काही चित्रपट केले आहेत.बुज्जीगाडु ह्या तेलुगू चित्रपटाने तिला प्रसिद्धी मिळवुन दिली.