संग्रामनगर
?संग्रामनगर महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | माळशिरस |
जिल्हा | सोलापूर जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • 413101 • +०२१८५ • एमएच/45 |
संग्रामनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक गाव आहे. बाजूची गावे अकलूज, गिरझणी, बागेवाडी, यशवंतनगर, आनंदनगर आहेत. नायकुडे वस्ती ,आसबे वस्ती, नायकुडे प्लॉट, 65 बंगला, नउचारी ह्या सर्वात जुन्या आणि महत्वाच्या वस्त्या आहेत.
भौगोलिक स्थान
हवामान
येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
लोकजीवन
साधी सरळ
प्रेक्षणीय स्थळे
साई मंदिर, लोणकर वस्ती दत्त मंदिर, गुरुकुल आश्रम, शिवशक्ती गणेशोत्सव मंडळ स्थापणा सन 1983.
नागरी सुविधा
अश्विनी हॉस्पिटल. डॉ. इनामदार.
जवळपासची गावे
बाजूची गावे अकलूज, गिरझणी, बागेवाडी, यशवंतनगर, आनंदनगर आहेत.