संग्राम थोपटे
संग्राम अनंतराव थोपटे | |
महाराष्ट्र विधानसभा सदस्य | |
विद्यमान | |
पदग्रहण ३० ऑक्टोबर २००९ | |
मतदारसंघ | भोर विधानसभा मतदारसंघ |
---|---|
विद्यमान | |
पदग्रहण इ.स.२०१४ | |
विद्यमान | |
पदग्रहण इ.स.२०१९ | |
जन्म | ७ नोव्हेंबर १९७७ भोर पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
वडील | अनंतराव थोपटे |
अपत्ये | पृथ्वीराज थोपटे |
निवास | भोर |
शिक्षण | पुणे विद्यापीठ, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे येथून १९९९ मध्ये बी.ए |
व्यवसाय | शेती |
धर्म | हिंदू धर्म |
संग्राम थोपटे महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य आहेत. हे भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघातून सलग ३ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.त्याच विधानसभा मतदारसंघातून ६ वेळा आमदार राहिलेले माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे ते पुत्र आहेत
संदर्भ
- ^ "'भोर म्हणजे थोपटे' आणि 'थोपटे म्हणजे भोर'; कोण आहेत संग्राम थोपटे?, वाचा सविस्तर". TV9 Marathi. 2021-09-14. 2024-09-06 रोजी पाहिले.