Jump to content

संगीता कुमारी

संगिता कुमारी
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव संगिता कुमारी
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक २४ डिसेंबर, २००१
जन्मस्थान सिंडेगा, झारखंड, भारत
खेळ
देशभारत
खेळहॉकी

संगिता कुमारी (२४ डिसेंबर, २००१:सिमडेगा, झारखंड, भारत - ) ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्येमध्ये खेळली.