संगीत शाकुंतल
संगीत शाकुंतल | |
लेखन | बळवंत पांडुरंग किर्लोस्कर |
व्यक्तिरेखा | राजा दुष्यंत शकुंतला |
भाषा | मराठी |
देश | भारत |
प्रकार | संगीत नाटक |
निर्मिती वर्ष | १८८० |
संगीत शाकुंतल मराठी भाषेतले पहिले संगीत नाटक आहे. या नाटकामुळे मराठी रंगभूमीवर अजरामर संगीत नाटकांच्या परंपरेची सुरुवात झाली.
कालिदासाच्या 'अभिज्ञानशाकुंतलम' या संस्कृत नाटकाचे हे मराठी रूपांतर आहे.
लेखक : बलवंत पांडुरंग तथा बळवंत पांडुरंग किर्लोस्कर
साल : इ.स. १८८०
पात्रे :
- राजा दुष्यंत
- शकुंतला
- अनसूया
- प्रियंवदा
- गौतमी
- शारंग्रव
- शारद्वत
- कण्व मुनी
- नटी
- सूत्रधार
- विदूषक
- मातली
- सेवक
- चोर
- शिपाई
नाटकाचे प्रकार | |||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
अ | · अतिनाट्य (मेलोड्रामा) · अभिजात नाटक | ||||||||||||||||||||
आ | · असंगत नाट्य (न-नाट्य) · आधुनिक अभिजात नाटक | ||||||||||||||||||||
ए | |||||||||||||||||||||
ऐ | |||||||||||||||||||||
क | · कलावादी नाटक | ||||||||||||||||||||
ग | · गद्यनाटक · ग्रामीण नाटक | ||||||||||||||||||||
च | · चर्चानाट्य | ||||||||||||||||||||
ज | · जीवनवादी नाटक | ||||||||||||||||||||
त | · तमाशा | ||||||||||||||||||||
|
मराठी संगीत रंगभूमी | |
---|---|
नाट्यसंस्था |
|
नाटककार आणि पद्यरचनाकार | अण्णासाहेब किर्लोस्कर · आप्पा टिपणीस · काकासाहेब खाडिलकर · गोविंद बल्लाळ देवल · तात्यासाहेब केळकर · नागेश जोशी · पुरुषोत्तम दारव्हेकर · प्रल्हाद केशव अत्रे · बाळ कोल्हटकर · भार्गवराम विठ्ठल वरेरकर · माधवराव जोशी · माधवराव पाटणकर · मोतीराम गजानन रांगणेकर · राम गणेश गडकरी · वसंत शंकर कानेटकर · वसंत शांताराम देसाई · विद्याधर गोखले · विश्राम बेडेकर · वीर वामनराव जोशी · शांता शेळके · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · ह. ना. आपटे |
नाटके | संगीत अमृत झाले जहराचे · अमृतसिद्धी · आंधळ्यांची शाळा · आशानिराशा · संगीत आशीर्वाद · संगीत उत्तरक्रिया · संगीत उ:शाप · संगीत एकच प्याला · संगीत एक होता म्हातारा · संगीत कट्यार काळजात घुसली · संत कान्होपात्रा · संगीत कुलवधू · संगीत कोणे एके काळी · घनःश्याम नयनी आला · संगीत चमकला ध्रुवाचा तारा · संगीत जय जय गौरीशंकर · दुरितांचे तिमिर जावो · देव दीनाघरी धावला · धाडिला राम तिने का वनी? · नंदकुमार · संगीत पंडितराज जगन्नाथ · पुण्यप्रभाव · प्रेमसंन्यास · संगीत भावबंधन · भूमिकन्या सीता · संगीत मत्स्यगंधा · संगीत मदनाची मंजिरी · संगीत मंदारमाला · संगीत मानापमान · संगीत मूकनायक · संगीत मृच्छकटिक · संगीत मेघमल्हार · मेनका · संगीत ययाति आणि देवयानी · राजसंन्यास · लेकुरे उदंड जाहली · संगीत वहिनी · वासवदत्ता · वाहतो ही दुर्वांची जुडी · संगीत विद्याहरण · विधिलिखित · वीज म्हणाली धरतीला · वीरतनय · संगीत शाकुंतल · शापसंभ्रम · संगीत शारदा · श्रीलक्ष्मी-नारायण कल्याण · संगीत संन्यस्त खड्ग · संगीत संशयकल्लोळ · सावित्री · सीतास्वयंवर · संगीत सुवर्णतुला · संगीत स्वयंवर · संगीत स्वरसम्राज्ञी · हे बंध रेशमाचे |
संगीतकार | |
संगीतनट | अजित कडकडे · अनंत दामले · उदयराज गोडबोले · कान्होपात्रा किणीकर · कीर्ती शिलेदार · केशवराव भोसले · गणपतराव बोडस · छोटागंधर्व · जयमाला शिलेदार · जयश्री शेजवाडकर · जितेंद्र अभिषेकी · मास्टर दीनानाथ · नारायण श्रीपाद राजहंस · नीलाक्षी जोशी · प्रकाश घांग्रेकर · प्रभा अत्रे · फैयाज · भाऊराव कोल्हटकर · मास्तर भार्गवराम · मधुवंती दांडेकर · मीनाक्षी · रजनी जोशी · रामदास कामत · राम मराठे · वसंतराव देशपांडे · वामनराव सडोलीकर · विश्वनाथ बागुल · शरद गोखले · श्रीपाद नेवरेकर · सुरेशबाबू हळदणकर · सुहासिनी मुळगांवकर |