Jump to content

संगीत द्रौपदी (नाटक)


या नाटकाचा आरंभ विदूषक आणि नटी यांच्या स्तुती वचनांनी होतो. या स्तवन वचनात द्रौपदीला लक्ष्मी व आदिशक्तीची उपमा दिली आहे.🔥

या नाटकात राजसूय यज्ञ, दुर्योधनाची फजिती, द्यूत व वस्त्रहरण या प्रसंगांचा समावेश आहे. महाभारताच्या मूळ कथानकाला धक्का न लावता, फक्त त्यात थोडेफार केले आहेत. अग्निशिखा, बुद्धिमान व राजनीतीची उत्तम जाण असणाऱ्या द्रौपदीला वेगळेच रेखाटले आहे.तिला भोळ्याभाबड्या स्त्री रूपात चित्रित केले आहे. -Nikita patil