हा लेख संगरूर जिल्ह्याविषयी आहे. संगरूर शहराबद्दलचा लेख येथे आहे.
संगरूर हा भारताच्या पंजाब राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र संगरूर येथे आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्यया १२,२५,४१५ होती.
| पंजाबमधील जिल्हे | ||
|---|---|---|
| ऐतिहासिक ठिकाणे | जलियांवाला बाग • सुवर्णमंदिर | |
| प्रमुख शहरे | ||
| पंजाब राज्यातील नद्या | ||
| पंजाब राज्यातील धरणे | ||