Jump to content

संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर

संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर शहरातील मध्यवर्ती भागातील महाविद्यालय आहे. [] हे महाविद्यालय संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी या संस्थेद्वारे चालवले जाते. या संस्थेचे सचिव धर्मराज काडादी आहेत.[] या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी २०१८ डिसेंबर मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सिद्धेश्वर मंदिरात स्वच्छता मोहिम राबवली.[]

संदर्भ

  1. ^ "Biography of Sangameshwar:: Sangameshwar College, Solapur". www.sangameshwarcollege.ac.in. 2019-02-22 रोजी पाहिले.
  2. ^ author/admin. "व्यसनांना प्रतिष्ठा मिळू लागल्यानेच व्यसनधिनतेचे प्रमाण वाढले - मुक्ता दाभोळकर". Lokmat. 2019-02-22 रोजी पाहिले.
  3. ^ author/lokmat-news-network. "सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिराच्या स्वच्छतेसाठी महाविद्यालयीन युवक-युवतींचा ग्रुप मुक्कामालाच !". Lokmat. 2019-02-22 रोजी पाहिले.