संगमेश्वर तालुका
?संगमेश्वर तालुका देवरुख तालुका महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
मोठे शहर | देवरुख |
जवळचे शहर | रत्नागिरी |
प्रांत | महाराष्ट्र |
विभाग | कोकण |
जिल्हा | रत्नागिरी |
भाषा | मराठी |
तहसील | संगमेश्वर तालुका |
पंचायत समिती | संगमेश्वर तालुका |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • +०२३५४ • MH ०८ |
हवामान
तालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[१]
वर्णन
संगमेश्वर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याचा एक तालुका आहे. संगमेश्वर तालुक्याच्या उत्तरेला चिपळूण, दक्षिणेला लांजा, पश्चिमेला रत्नागिरी व वायव्येला गुहागर हे तालुके आहेत. पूर्वेला सातारा, सांगली व कोल्हापूर हे जिल्हे आहेत.
संगमेश्वर तालुक्याचे क्षेत्रफळ सुमारे ५७६ मैल२ आहे. तसेच या तालुक्यात सुमारे १९० गावे आहेत.
मुख्यालय
पूर्वी संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय हे संगमेश्वर गावातच होते. पण १८७८ साली तिथे भीषण आग लागली आणि सर्व सरकारी इमारती जळाल्या. तेव्हा संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय देवरुख या गावात हलविले आणि तालुक्याचे मुख्य ठिकाण देवरुख हे झाले. संगमेश्वर तालुक्याचे पंचायत समिती कार्यालय हे देवरुखला आहे.
तालुक्यातील गावे
- आगरेवाडी(संगमेश्वर)
- खडीकोळवण
- आंबाव
- आंबवली(संगमेश्वर)
- आंबेडु बुद्रुक
- आंबेडु खुर्द
- आंबेत
- आंदेरी
- आंगवली
- आंत्रवली
- आरवली
- आसावे
- आसुर्डे
- बामनोळी
- बेलारी बुद्रुक
- बेलारी खुर्द
- बेलारीवाडी
- भडकंबे
- भेकरेवाडी
- भीमनगर
- भिरकोंड
- भोरपवणे
- भोवडे
- बोंड्ये(संगमेश्वर)
- बोरसूत
- बुरंबाड
- चांदिवणे
- चाफवली
- चिखली(संगमेश्वर)
- चोरवणे(संगमेश्वर)
- दाभोळे बुद्रुक
- दाभोळे खुर्द
- डाखिण
- डावखोल
- डेन
- देवडे
- देवळे
- देवळे घेरा प्रचितगड
- देवघर(संगमेश्वर)
- देवरुख
- धामणी(संगमेश्वर)
- धामापूर तर्फे देवरुख
- धामापूर तर्फे संगमेश्वर
- डिंगणी
- डिंगणी कुरण
- फणसत
- घाटिवले
- घाटिवले खुर्द
- घोडवली
- गोळवली
- गोठणे
- हरेकरवाडी
- हरकरवणे
- हरपुडे
- हातिव
- हेडली
- जांभुळवाडी(संगमेश्वर)
- जंगलवाडी
- कडवई
- कळंबस्ते(संगमेश्वर)
- कळंबुशी
- कनलकोंड
- कनकाडी
- कांटे(संगमेश्वर)
- करंबेळे तर्फे देवळे
- करंबेळे तर्फे संगमेश्वर
- करंडेवाडी
- करंजारी
- करभाटले
- करजुवे
- करली
- कासर कोळवण
- कासे(संगमेश्वर)
- काटवली
- कातुर्डी कोंड
- खडी कोळवण
- किंजळे
- किरबेट
- किरदाडी
किरडुवे कोळंबे(संगमेश्वर) कोंड आंबेडकोंड आसुर्डेकोंड भैरवकोंड भुजबळरावकोंड कदमरावकोंड ओझरे कोंडगाव(संगमेश्वर) कोंडगाव खुर्दकोंडिवरेकोंडरण कोंडुमारे कोंड्ये(संगमेश्वर) कोसुंबकुचंबेकुडवली कुले कुंभारखाणी बुद्रुककुंभारखाणी खुर्दकुंडीकुरधुंडाकुरधुंडा खुर्द कुतगिरी लोवळे मभाळे माखजनमालदेवाडीमानसकोंडमांजरेमारळ मासरंग मठ धामापूर मावळंगे(संगमेश्वर) मेढे तर्फे देवळेमेढे तर्फे फुणगुसमेघीमोर्डेमुचरीमुरादपूरमुरडवमुर्शीमुसलमान वाडी नांदलज नरडुवे नावडी(संगमेश्वर) नवलेवाडी(संगमेश्वर) नायरी निधळेवाडी निगुडवाडीनिनावे निवळी(संगमेश्वर) निवधे निवे बुद्रुकनिवे खुर्दओझर खोलओझरे बुद्रुकओझरे खुर्दपाचांबे पांगरी(संगमेश्वर) परचुरी(संगमेश्वर) परशरामवाडीपाटगावपेढांबेपेठवाडीफणसावळेफणसावणेफुणगुसपिरंदावणेपोचरी पूर(संगमेश्वर) पुर्ये तर्फे देवळेपुर्ये तर्फे सावर्डेराजिवलीराजवाडीरामपेठ रानगाव(संगमेश्वर) रातांबी सडवली(संगमेश्वर) साखळकोंड साखरपा साखरपा खुर्दसंगमेश्वरसांगवे सारंद सायले शेंबवणे(संगमेश्वर) शेणवडेशिंदे आंबेरीशिरांबे शिवणे(संगमेश्वर) श्रुंगापूर सोनारवाडी सोनवेडे सोनगिरीतळवडे तर्फे देवरुख तळे(संगमेश्वर) तांबेडी ताम्हाणे(संगमेश्वर) ताम्हाणे खुर्दतामनळेतेरयेतिवरे घेरा प्रचितगडतिवरे तर्फे देवळे तुळसानी तुरळउजगाव उमरे(संगमेश्वर) उपळे(संगमेश्वर) वांझोळेवांझोळे बुद्रुकवांझोळे खुर्दवायंगणेविघरावलीविकास नगर वाडा थिकनाट वाडवेसरदवाडी अधिष्टीवांद्रीवशी तर्फे देवरुखवशी तर्फे संगमेश्वर
जिल्हापरिषद गट
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी जिल्हा परिषदेचे गट -
१. कडवई
२. धामपूर संगमेश्वर
३. कसबा संगमेश्वर
४. नावडी
५. साडवली
६. देवरुख
७. ओझरे खुर्द
८. दाभोळे
पंचायत समिती गट
संगमेश्वर पंचायत समिती गट-
१. कडवई
२. धामणी
३. आरवली
४. धामापूर संगमेश्वर
५. कळंबस्ते
६. कसबा
७. आंबेड बुद्रुक
८. नावडी
९. मुचरी
१०. साडवली
११. निवे खुर्द
१२. देवरुख
१३. ओझरे खुर्द
१४. मोर्डे
१५. दाभोळे
१६. कोंडगाव
- ^ महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.