Jump to content

संगमरवर

चिलेच्या जनरल कारेरा सरोवरातील संगमरवराचा खडक

संगमरवर बांधकाम करण्यासाठी वापरला जाणारा दगड आहे.मखराणा येथील संगमरवराची खाण जगप्रसिद्ध आहे. येथील खाणीतूनच ताजमहालचा संगमरवर वापरला गेल्याची नोंद आहे