Jump to content

संगमनेर उपविभाग

संगमनेर उपविभाग हा अहमदनगर जिल्ह्यातील उपविभाग आहे.

मुख्यालय

या उपविभागाचे मुख्य कार्यालय संगमनेर उपविभाग हे आहे. सध्याचे संगमनेर उपविभागचे उपजिल्हाधिकारी श्री. संदीप निचित आहेत.

तालुके

या उपविभागीय कार्यालय अंतर्गत खालील तालुके येतात.