Jump to content

संगणक फाईल फॉरमॅट्स

संगणक फाईल फॉरमॅट्स संगणकावर डाटा/डेटा (माहिती) साठविण्यासाठी /संग्रहीत करण्यासाठी विशिष्ट प्रकारात आणि फाईल स्वरूपात संग्रहित करावी लागते त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फॉरमॅट्स अर्थात प्रकार निर्माण केले गेले आहेत त्यांचे वर्गीकरण आणि माहिती.