Jump to content

संगणक अभियांत्रिकी

संगणक अभियांत्रिकी ही अभियांत्रिकीची एक प्रमुख शाखा आहे.सध्या सर्वत्र संगणक वापरले जातात[ संदर्भ हवा ]. त्यामुळे संगणक अभियांत्रिकी शाखेला खूप महत्त्व आलेले आहे.संगणक अभियांत्रिकी शाखेत प्रामुख्याने संगणक प्रणाली,,पायाभूत संगणकीय गणित,माहिती व्यवस्थापन, सॉफ्टवेर निर्मिती,डाटाबेसेस ,ऑपरेटीग प्रणाली संगणक रचना यांचा समावेश होतो.