Jump to content

संकर्षण कऱ्हाडे

संकर्षण कऱ्हाडे
जन्म १२ नोव्हेंबर, १९९० (1990-11-12) (वय: ३३)
परभणी, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कारकीर्दीचा काळ २००९ - चालू
भाषामराठी
प्रमुख नाटके तू म्हणशील तसं!
प्रमुख चित्रपट वेडिंगचा शिनेमा
प्रमुख टीव्ही कार्यक्रममला सासू हवी, माझी तुझी रेशीमगाठ
पत्नी
शलाका कऱ्हाडे (ल. २०१५)
अपत्ये सर्वज्ञ कऱ्हाडे, स्त्रग्वी कऱ्हाडे
धर्महिंदू

संकर्षण कऱ्हाडे हा एक मराठी दूरचित्रवाणी अभिनेता असून "अधोक्षज कऱ्हाडे" हा त्याचा सख्खा भाऊ आहे.

दूरचित्रवाणी मालिका

पाहुणा कलाकार

कार्यक्रम (सूत्रसंचालन)

पुरस्कार

सोहळा पुरस्कार व्यक्तिरेखा मालिका
झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१८सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक संकर्षण आम्ही सारे खवय्ये
झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२१सर्वोत्कृष्ट मित्र समीर माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार पुरुष
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष
झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२२सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक संकर्षण आम्ही सारे खवय्ये
सर्वोत्कृष्ट मित्र समीर माझी तुझी रेशीमगाठ
सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार पुरुष
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष