श्लोक
श्लोक म्हणजे चार ओळीत लिहिलेले एक पद्य. एकेकाळी हे पद्य स्तुतिपरच किंवा उपदेशपर असे. पुढील काळात निरनिराळ्या विषयांवर श्लोक लिहिले जाऊ लागले.