Jump to content

श्लाइझची लढाई

श्लाइझची लढाई श्लाइझ येथे ऑक्टोबर ९, इ.स. १८०६ रोजी फ्रान्स व प्रशिया यांमध्ये झाली. या लढाईमध्ये फ्रान्सचा विजय झाला.

ही लढाई चौथ्या संघाच्या युद्धातील पहिली लढाई समजली जाते.