Jump to content

श्रेया बुगडे

श्रेया बुगडे-शेठ
जन्म २ फेब्रुवारी, १९८८ (1988-02-02) (वय: ३६)
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रमचला हवा येऊ द्या
पती
निखिल शेठ (ल. २०१३)

श्रेया बुगडे ही एक भारतीय नाट्य व दूरचित्रवाहिनी अभिनेत्री आहे. श्रेया ही प्रामुख्याने मराठी दूरचित्रवाहिणी मालिकांमध्ये काम करते. ती मुळची पुण्याची असून तिने फू बाई फू, चला हवा येऊ द्या या दूरदर्शन कार्यक्रमांद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले.

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात पहिल्यापासून ती एकमेव स्त्री कलाकार आहे.

मालिका

वर्ष शीर्षक भूमिका भाषा
2009-2010 बैरी पियाचंदना हिंदी
2010 थोडा है बस थोडे की जरुरत हैसंजना
छूटा छेडागुजराती
2011-2012 एकाच ह्या जन्मी जणूश्रीकांतची बहीण मराठी
2012-2013 तू तिथे मीमंजुषा होळकर[]
2013 माझे मन तुझे झालेकॉलेज प्राध्यापक
2013-2014 फू बाई फूस्पर्धक
2014-चालू चला हवा येऊ द्या
2015-2016 अलबेली- कहानी प्यार कीगीतची बायको[]हिंदी
2019 तुझ्यात जीव रंगलाअतिथी मराठी
झिंग झिंग झिंगाट[]
कानाला खडा
2020 डान्सिंग क्वीन

बाह्य दुवे

  1. ^ ""I am lucky to find all good hearted people in the field of acting" - Shreya Bugde". Marathi Movie World (इंग्रजी भाषेत). 1 December 2013. 24 March 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Marathi actresses make it big in Hindi serials". Marathi Movie World (इंग्रजी भाषेत). 17 November 2015. 24 March 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "'झिंग झिंग झिंगाट'मध्ये कलाकारांची जुगलबंदी". लोकमत. 20 April 2019. 24 March 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "Shreya Bugde Wiki, Biography, Age, Height, Weight, Serial". Celeb Center (इंग्रजी भाषेत). 2019-10-15 रोजी पाहिले.