Jump to content

श्रेयस तळपदे

श्रेयस तळपदे
जन्म २७ मार्च, १९७६ (1976-03-27) (वय: ४८)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्वभारतीय
भाषामराठी, हिंदी
प्रमुख चित्रपट पछाडलेला, इक्बाल, आगे से राइट
प्रमुख टीव्ही कार्यक्रमआभाळमाया, माझी तुझी रेशीमगाठ
पत्नी
दिप्ती तळपदे (ल. २००४)

श्रेयस तळपदे (२७ जानेवारी १९७६ - हयात) मराठीहिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे. सध्या तो झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहेरेसोबत झळकत आहे.

सुरुवातीचे जीवन

श्रेयसचा जन्म मुंबई, महाराष्ट्रात झाला.अंधेरी येथील श्री राम वेलफेर सोसायटी हायस्लकू या शाळेत तो शिकला.त्याचे लग्न दिप्ती तळपदे या एका मनोचिकित्सकाशी झाले.तो दिप्तीला एका कॉलेजमध्ये भेटला.त्यावेळी तो आभाळ माया नावाची मालिका करत होता.

चित्रपट

वर्षचित्रपटभूमिका
२००२आँखेंचहावाला
२००३रघू मोरे: बॅचलर ऑफ हार्ट्‌‍सब्लॅक मणी
२००४पछाडलेलारवी
सावरखेड एक गावअजय
२००५इक्बालइक्बाल
द हँगमनगणेश
रेवती
२००६आईशप्पथ..!
अपना सपना मनी मनीअर्जुन फर्नांन्डिस
डोरबहिरूपी
२००७अगरडॉ. आदि मर्चन्ट
दिल दोस्ती Etc.संजय मिश्रा
ओम शांती ओमपप्पू मास्टर
२००८बॉम्बे टू बँकॉकशंकर
दशावतारनारद (ध्वनी)
आशाएंश्रेयस तळपदे
वेलकम टू सज्जनपूरमहादेव
गोलमाल रिटर्न्सलक्ष्मण

फोटो

बाह्य दुवे