श्रेयस खानोलकर (१५ ऑक्टोबर, १९७७:वेंगुर्ला, महाराष्ट्र - ) हा भारतात प्रथमवर्गीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१]