Jump to content

श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१९-२०

श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१९-२०
ऑस्ट्रेलिया महिला
श्रीलंका महिला
तारीख२७ सप्टेंबर – ९ ऑक्टोबर २०१९
संघनायकमेग लॅनिंगशशिकला सिरिवर्दने (म.ए.दि)
चामरी अटापट्टू (म.ट्वेंटी२०)
एकदिवसीय मालिका
निकालऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावाराचेल हेन्स (२३७) चामरी अटापट्टू (१३०)
सर्वाधिक बळीजेस जोनासन (६) शशिकला सिरिवर्दने (३)
अचिनी कुलसूर्या (३)
मालिकावीरअलिसा हीली (ऑस्ट्रेलिया‌)
२०-२० मालिका
निकालऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावाअलिसा हीली (२१२) चामरी अटापट्टू (१५९)
सर्वाधिक बळीतायला वॅल्मेनीक (४)
जॉर्जिया वेरहॅम (४)
चामरी अटापट्टू (३)

सराव सामना

२७ सप्टेंबर २०१९
१४:००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१३३/८ (२० षटके)
वि
हर्षिता मादवी ३४ (३०)
हेदर ग्राहम ३/१७ (४ षटके)
सामना बरोबरीत सुटला
(श्रीलंका महिलांनी सुपर ओव्हर जिंकली

हर्स्टविल ओव्हल, हर्स्टविल
पंच: फिलिप गिलेस्पी (ऑ) आणि क्लेर पोलोसॅक (ऑ)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, फलंदाजी.

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

२९ सप्टेंबर २०१९
१४:४०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२१७/४ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१७६/७ (२० षटके)
बेथ मूनी ११३ (६१)
ओशादि रणसिंघे २/४४ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ४१ धावांनी विजयी
नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी
पंच: शॉन क्रेग (ऑ) आणि फिलिप गिलेस्पी (ऑ)
सामनावीर: बेथ मूनी (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
  • महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावरची सर्वोच्च धावसंख्या.
  • बेथ मूनी (ऑ) २ ट्वेंटी२० शतकं ठोकणारी ४थी क्रिकेट खेळाडू ठरली.
  • महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात श्रीलंकेची सर्वोच्च धावसंख्या.
  • चामरी अटापट्टूचे (श्री) पहिले महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० शतक.

२रा सामना

३० सप्टेंबर २०१९
१९:१० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
८४/८ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
८७/१ (९.४ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ९ गडी राखून विजयी
नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी
पंच: शॉन क्रेग (ऑ) आणि क्लेर पोलोसॅक (ऑ)
सामनावीर: बेथ मूनी (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, फलंदाजी.
  • अलिसा हीलीचा (ऑ) १००वा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.

३रा सामना

२ ऑक्टोबर २०१९
१४:१०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२२६/२ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
९४/७ (२० षटके)
अलिसा हीली १४८* (६१)
चामरी अटापट्टू २/२७ (४ षटके)
चामरी अटापट्टू ३० (३९)
निकोले कॅरी ३/१५ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला १३२ धावांनी विजयी
नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी
पंच: फिलिप गिलेस्पी (ऑ) आणि क्लेर पोलोसॅक (ऑ)
सामनावीर: अलिसा हीली (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
  • अलिसा हीलीने (ऑ) महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०तील सर्वाधीक वैयक्तीत धावा केल्या.


महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

२०१७-२० आयसीसी महिला चँपियनशिप
५ ऑक्टोबर २०१९
१०:१०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२८१/८ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१२४ (४१.३ षटके)
शशिकला सिरिवर्दने ३० (५१)
ॲश्ले गार्डनर २/९ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला १५७ धावांनी विजयी
ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन
पंच: शॉन क्रेग (ऑ) आणि फिलिप गिलेस्पी (ऑ)
सामनावीर: मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
  • आयसीसी महिला चँपियनशिप गुण : ऑस्ट्रेलिया महिला - २, श्रीलंका महिला - ०.


२रा सामना

२०१७-२० आयसीसी महिला चँपियनशिप
७ ऑक्टोबर २०१९
१०:१०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२८२/८ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१७२/९ (५० षटके)
राचेल हेन्स ११८ (१३२)
अचिनी कुलसूर्या ३/५० (१० षटके)
हर्षिता मादवी ३९ (६१)
जेस जोनासन ४/३१ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ११० धावांनी विजयी
ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन
पंच: फिलिप गिलेस्पी (ऑ) आणि क्लेर पोलोसॅक (ऑ)
सामनावीर: राचेल हेन्स (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
  • हेदर ग्रॅहम (ऑ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • राचेल हेन्सचे (ऑ) पहिला महिला एकदिवसीय शतक.
  • जेस जोनासनचे (ऑ) १०० महिला एकदिवसीय बळी पूर्ण.
  • आयसीसी महिला चँपियनशिप : ऑस्ट्रेलिया महिला - २, श्रीलंका - ०.


३रा सामना

२०१७-२० आयसीसी महिला चँपियनशिप
९ ऑक्टोबर २०१९
१०:१०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१९५/८ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९६/१ (२६.५ षटके)
चामरी अटापट्टू १०३ (१२४)
मेगन शुट २/४४ (१० षटके)
अलिसा हीली ११२* (७६)
चामरी अटापट्टू १/३२ (३.५ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ९ गडी राखून विजयी
ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन
पंच: शॉन क्रेग (ऑ) आणि क्लेर पोलोसॅक (ऑ)
सामनावीर: अलिसा हीली (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, फलंदाजी.
  • आयसीसी महिला चँपियनशिप गुण : ऑस्ट्रेलिया महिला - २, श्रीलंका महिला - ०.