Jump to content

श्रीलंका प्रीमियर लीग विक्रम यादी

श्रीलंका प्रीमियर लीगचा पहिला हंगाम २०१२ मध्ये खेळवण्यात आला. सात संघांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला.

ह्या लेखात श्रीलंका प्रीमियर लीग मधील विविध विक्रमांची माहिती देण्यात आलेली आहे.