Jump to content

श्रीलंका प्रीमियर लीग

श्रीलंका प्रीमियर लीग
देशश्रीलंका ध्वज श्रीलंका
आयोजकश्रीलंका क्रिकेट
प्रकार टी२०
प्रथम२०१२
स्पर्धा प्रकारसाखळी सामने आणि बाद फेरी
संघ
सद्य विजेता TBD
यशस्वी संघ TBD
पात्रताचँपियन्स लीग टी२०
सर्वाधिक धावा TBD
सर्वाधिक बळी TBD
संकेतस्थळslpl.lk
२०१२ श्रीलंका प्रीमियर लीग

श्रीलंका प्रीमियर लीग (एस.एल.पी.एल.) ही श्रीलंकेतील २०-२० सामने स्पर्धा आहे. ही स्पर्धा २०१२ पासून सुरू करण्यात आली. ही स्पर्धा इंटर प्रोव्हिंशियल २०-२० एवेजी खेळवली जाईल.

लीग माहिती

संघ

इतर टी२० लीग प्रमाणे एसएलपीएलमध्ये शहरानुसार संघ नसून ते राज्य किंवा विभागाप्रमाणे आहेत. पूर्वी होणाऱ्या इंटर प्रोव्हिंशियल २०-२० मध्ये नागेनाहिरा आणि उथुराचे संघ नव्हते.[] .[]

सात एसएलपीएल संघाचा लिलाव करतांना किमान मूल्य अमेरिकी $ ३० लाख ठेवण्यात आले. []

संघराज्यमालक[]किंमत[]
बस्नहिरा क्रिकेट डंडीपश्चिम इंडियन क्रिकेट डंडी लिमिटेड $४३.३ लाख
कंदुरता वॉरियर्समध्य नं १ स्पोर्ट्स कंसल्टींग प्राइव्हेट लि. $४९.८ लाख
नागेनाहिरा नागाजपूर्व वरून बेवरेजेस प्राइव्हेट लि $३२.२ लाख
रूहुना रॉयल्स दक्षिण पर्ल ओव्हरसिज लि $४६ लाख
उतुरा रूद्राज उत्तर रूद्रा स्पोर्ट्स प्राइव्हेट लि $३४ लाख
उवा नेक्स्टउवा सक्सेस स्पोर्ट्स प्राईव्हेट लि $४६ लाख
वायंबा युनायटेडवायव्य वाधवान होल्डींग्स प्राइव्हेट लि $५०.२ लाख

संदर्भ व नोंदी

  1. ^ Patranobis, Sutirtho (2011-05-12). "Now, Sri Lanka to start IPL-style meet+ [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]] ...संपादनासाठी शोधसंहिता वापरली". Hindustan Times. 2011-07-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-07-08 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  2. ^ "SLPL to add two more provinces later". ESPNcricinfo. 24 June 2011 रोजी पाहिले.
  3. ^ "SLPL attracts $30 million for 7 teams". Wisden India. 26 June 2012 रोजी पाहिले.[permanent dead link]
  4. ^ a b "Indian companies among SLPL-franchise owners". CricInfo. ESPN. 2012-06-28. 2012-06-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे