Jump to content

श्रीलंका त्रिकोणी मालिका, २०१०

श्रीलंका त्रिकोणी मालिका, २०१०
दिनांक ऑगस्ट, इ.स. २०१०
स्थळ श्रीलंका
निकालश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ने स्पर्धा जिंकली
संघ
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाभारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
संघनायक
कुमार संघकारामहेन्द्रसिंग धोणी रॉस टेलर
सर्वात जास्त धावा
रॉस टेलर ११९ दिलशान २३९ सेहवाग २६८
सर्वात जास्त बळी
कायले मिल्सथिसेरा परेरा ८ प्रविण कुमार

२०१० श्रीलंका त्रिकोणी मालिका ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका, भारतचा ध्वज भारत व न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड मध्ये खेळली जाणारी एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे.

ही मालिका ऑगस्ट, इ.स. २०१० मध्ये खेळली जात आहे.

संघ

संघ
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
रॉस टेलरमहेन्द्रसिंग धोणी (संघनायक)कुमार संघकारा (संघनायक व य.)
विराट कोहलीअँजेलो मॅथ्यूस

साखळी सामने गुणतालिका

क्र संघ सा वि हा अनि सम वि.गुण गुण नेरर
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ११+०.९६०
भारतचा ध्वज भारत १०-०.९४६
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड +०.३९४

साखळी सामने

पहिला सामना

१० ऑगस्ट
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२८८ (४८.५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
८८ (२९.३ षटके)
रॉस टेलर ९५ (११३)
आशिष नेहरा ४/४७ (९.५ षटके)
रविंद्र जडेजा २० (४४)
डॅरेल टफी ३/३४ (८ षटके)
न्यू झीलंड २०० धावांनी विजयी
रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, दांबुल्ला
पंच: सायमन टॉफेल (ऑ) व रनमोर मार्टिनेझ (श्री)
सामनावीर: रॉस टेलर (ऑ)
  • नाणेफेक : न्यू झीलंड - फलंदाजी


दुसरा सामना

१३ ऑगस्ट
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१९२ (४८.१ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१९५/७ (४०.५ षटके)
बी.जे. वॉटलिंग ५५ (६८)
लसित मलिंगा ३/३५ (१० षटके)
उपुल तरंगा ७० (१०९)
काईल मिल्स ४/४१ (९.५ षटके)
श्रीलंका ३ गडी राखुन विजयी
रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, दांबुल्ला
पंच: सायमन टॉफेल (ऑ) & कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: उपुल तरंगा (श्री)
  • नाणेफेक : न्यू झीलंड - फलंदाजी


तिसरा सामना

१६ ऑगस्ट
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१७० (४६.१ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१७१/४ (३४.३ षटके)
तिलकरत्ने दिलशान ४५ (६२)
प्रग्यान ओझा ३/३६ (९.१ षटके)
विरेंद्र सेहवाग ९९* (१००)
अँजेलो मॅथ्यूस २/३२ (७ षटके)
भारत ६ गडी राखुन विजयी
रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, दांबुल्ला
पंच: असद रौफ (पा) आणि रणमोर मार्टिनेझ (श्री)
सामनावीर: विरेंद्र सेहवाग (भा)
  • नाणेफेक : श्रीलंका - फलंदाजी


चौथा सामना

१९ ऑगस्ट
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
अणिर्नित (सामना रद्द)
रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, दांबुल्ला
पंच: असद रौफ (पा) व टायरॉन विजेवर्देने (श्री)
  • नाणेफेक : न्यू झीलंड - फलंदाजी
  • सामना २० ऑगस्ट रोजी पुन्हा खेळवला जाईल.

पाचवा सामना

२० ऑगस्ट
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२०३/३ (४३.३ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
महेला जयवर्धने ५९* (७२)
स्कॉट स्टायरीस २/३६ [१०]
अणिर्नित
रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, दांबुल्ला
पंच: असद रौफ (पा) व टायरॉन विजेवर्देने (श्री)
  • नाणेफेक : न्यू झीलंड - गोलंदाजी
  • सामना रद्द

सहावा सामना

२२ ऑगस्ट
धावफलक
भारत Flag of भारत
१०३ (३३.४ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१०४/२ (१५.१ षटके)
युवराज सिंग ३८ (६४)
थिसेरा परेरा ५/२८ (७.४ षटके)
श्रीलंका ८ गडी राखुन विजयी
रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, दांबुल्ला
पंच: असद रौफ (पा) व कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: थिसेरा परेरा (श्री)
  • नाणेफेक : भारत - फलंदाजी

सातवा सामना

२५ ऑगस्ट
धावफलक
भारत Flag of भारत
२२३ (४६.३ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
११८ (३०.१ षटके)
विरेंद्र सेहवाग ११० (९३)
टिम साउथी ४/४९ (१० षटके)
कायले मिल्स ५२ (३५)
मुनाफ पटेल ३/२१ (७ षटके)
भारत १०५ धावांनी विजयी
रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, दांबुल्ला
पंच: असद रौफ (पा) व अशोका डि सिल्वा (श्री)
सामनावीर: विरेंद्र सेहवाग (भा)
  • नाणेफेक : भारत - फलंदाजी


अंतिम फेरी

२८ ऑगस्ट
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२९९/८ (५० षटके)
वि
भारत ध्वज भारत
२२५ (४६.५ षटके)
तिलकरत्ने दिलशान ११० (११५)
मुनाफ पटेल २/४३ (९ षटके)
महेंद्रसिंग धोणी ६७ (१००)
थिसेरा परेरा ३/३६ (९ षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ७४ धावांनी विजयी
रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, दांबुल्ला
पंच: असद रौफ (पा) व अशोका डि सिल्वा (श्री)
सामनावीर: तिलकरत्ने दिलशान (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका - फलंदाजी.