श्रीलंका क्रिकेट संघावरील दहशतवादी हल्ला, २००९
२००९ साली पाकिस्तानच्या दौऱ्यावर असताना लाहोर शहरात श्रीलंका क्रिकेट संघावर दहशतवाद्यांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात सहा पाकिस्तानी पोलीस, बस चालक आणि दोन इतर व्यक्ती मृत्यू पावल्या.