Jump to content

श्रीलंका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९९७

श्रीलंका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९९७
श्रीलंका
वेस्ट इंडीज
तारीख६ जून १९९७ – २४ जून १९९७
संघनायकअर्जुन रणतुंगाकोर्टनी वॉल्श
कसोटी मालिका
निकालवेस्ट इंडीज संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावासनथ जयसूर्या (१९२) शेर्विन कॅम्पबेल (१८२)
सर्वाधिक बळीमुथय्या मुरलीधरन (१६) कर्टली अॅम्ब्रोस (११)
एकदिवसीय मालिका
निकालवेस्ट इंडीज संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाअर्जुन रणतुंगा (५३) स्टुअर्ट विल्यम्स (९०)
सर्वाधिक बळीसनथ जयसूर्या (५) लॉरी विल्यम्स (३)
मालिकावीरस्टुअर्ट विल्यम्स

श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघाने जून १९९७ मध्ये २ कसोटी सामने आणि १ मर्यादित षटकांचे आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. श्रीलंकेने वेस्ट इंडीजमध्ये कसोटी सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. दोन्ही मालिका वेस्ट इंडीजने जिंकल्या होत्या.[][] अर्जुन रणतुंगाने श्रीलंकेचे नेतृत्व केले; वेस्ट इंडीजचे, कोर्टनी वॉल्शने केले.

एकदिवसीय मालिका

फक्त एकदिवसीय

६ जून १९९७
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२८३/७ (४९ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२४८/८ (४९ षटके)
स्टुअर्ट विल्यम्स ९० (१०७)
सनथ जयसूर्या ५/५८ (१० षटके)
अर्जुन रणतुंगा ५३ (७८)
लॉरी विल्यम्स ३/५६ (८ षटके)
वेस्ट इंडीज ३५ धावांनी जिंकला
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद
पंच: क्लाइड कंबरबॅच (वेस्ट इंडीज) आणि एडी निकोल्स (वेस्ट इंडीज)
सामनावीर: स्टुअर्ट विल्यम्स
  • श्रीलंकेने क्षेत्ररक्षण निवडले
  • डी रामनारायण आणि एफएल रेफर (वेस्ट इंडीज)

कसोटी मालिकेचा सारांश

पहिली कसोटी

१३–१७ जून १९९७
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२२३ (६८.१ षटके)
सनथ जयसूर्या ८५ (११५)
कर्टली अॅम्ब्रोस ५/३७ (१३.१ षटके)
१८९ (६०.४ षटके)
शेर्विन कॅम्पबेल ५० (११७)
मुथय्या मुरलीधरन ५/३४ (२३.४ षटके)
१५२ (३५ षटके)
अरविंद डी सिल्वा ४७ (५२)
कर्टली अॅम्ब्रोस ३/४१ (९ षटके)
१८९/४ (४९.२ षटके)
स्टुअर्ट विल्यम्स ८३ (११८)
मुथय्या मुरलीधरन ३/७२ (२१.२ षटके)
वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
अँटिग्वा रिक्रिएशन ग्राउंड, सेंट जॉन्स, अँटिग्वा
पंच: लॉयड बार्कर (वेस्ट इंडीज) आणि स्टीव्ह ड्युन (न्यू झीलंड)
सामनावीर: कर्टली अॅम्ब्रोस (वेस्ट इंडीज)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • फ्लॉइड रेफर (वेस्ट इंडीज) यांनी कसोटी पदार्पण केले.

दुसरी कसोटी

२०–२४ जून १९९७
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१४७ (४४.४ षटके)
कार्ल हूपर ८१ (११८)
रवींद्र पुष्पकुमारा ५/४१ (१२.४ षटके)
२२२ (६३.४ षटके)
सनथ जयसूर्या ९० (१४८)
कार्ल हूपर ५/२६ (१३.४ षटके)
३४३ (१०२ षटके)
ब्रायन लारा ११५ (२०७)
मुथय्या मुरलीधरन ५/११३ (४१ षटके)
२३३/८ (६८ षटके)
अरविंद डी सिल्वा ७८ (१२४)
कोर्टनी वॉल्श ४/७३ (२४ षटके)
सामना अनिर्णित
अर्नोस व्हॅले ग्राउंड, किंग्सटाउन, सेंट व्हिन्सेंट
पंच: स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज) आणि डग कॉवी (न्यू झीलंड)
सामनावीर: कार्ल हूपर (वेस्ट इंडीज)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडीज) यांनी कसोटीत सर्वाधिक (२५ वेळा) ० धावा करण्याचा विक्रम प्रस्थापित केला.[]

संदर्भ

  1. ^ "Sri Lanka in West Indies ODI Match 1997". Cricinfo. 26 August 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Sri Lanka in West Indies Test Series 1997". Cricinfo. 26 August 2011 रोजी पाहिले.
  3. ^ "Windies' Walsh Edges Out Morrison". The Press. Christchurch, New Zealand. NZPA. 26 June 1997. 19 January 2020 रोजी पाहिले – ESPNcricinfo द्वारे.