Jump to content

श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३

श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३
भारत
श्रीलंका
संघनायकहार्दिक पंड्या (टी२०)
रोहित शर्मा (ए.दि.)
दासुन शनाका
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावाविराट कोहली (२८३) दासुन शनाका (१२१)
सर्वाधिक बळीमोहम्मद सिराज (९) कसुन रजिता (६)
मालिकावीरविराट कोहली (भा)
२०-२० मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावासूर्यकुमार यादव (१७०) दासुन शनाका (१२४)
सर्वाधिक बळीउमरान मलिक (७) दिलशान मदुशंका (५)
मालिकावीरअक्षर पटेल (भा)

श्रीलंका क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जानेवारी २०२३ मध्ये भारताचा दौरा केला.[] डिसेंबर २०२२ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सामन्यांची पुष्टी केली.[]

२०-२० मालिकेमध्ये भारतीय संघाने श्रीलंकेवर २-१ असा विजय मिळवला. तर एकदिवसीय मालिकेमध्ये भारतीय संघाने ३-० असे निर्भेळ यश मिळवले.

पथके

भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका[]
टी२०[]ए.दि.[]टी२० ए.दि.

३ जानेवारी रोजी, जसप्रीत बुमराहला भारताच्या एकदिवसीय संघात समाविष्ट करण्यात आले.[] तथापि, ९ जानेवारी रोजी बुमराहला संघातून बाहेर काढण्यात आले.[] ४ जानेवारी रोजी जितेश शर्माला दुखापतग्रस्त संजू सॅमसनच्या जागी भारताच्या टी२० संघात स्थान दिले गेले.[]

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

१ला टी२०

३ जानेवारी २०२३
१९:०० (रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१६२/५ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१६० (२० षटके)
दीपक हुडा ४१* (२३)
धनंजय डी सिल्वा १/६ (१ षटक)
दासुन शनाका ४५ (२७)
शिवम मावी ४/२२ (४ षटके)
भारत २ धावांनी विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि अनिल चौधरी (भा)
सामनावीर: दीपक हुडा (भा)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण
  • शुभमन गिल आणि शिवम मावी (भा) या दोघांचे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण


२रा टी२०

5 जानेवारी २०२३
१९:०० (रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२०६/६ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१९०/८ (२० षटके)
दासुन शनाका ५६* (२२)
उमरान मलिक ३/४८ (४ षटके)
अक्षर पटेल ६५ (३१)
दासुन शनाका २/४ (१ षटक)
श्रीलंका १६ धावांनी विजयी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: दासुन शनाका (श्री)


३रा टी२०

७ जानेवारी २०२३
१९:०० (रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२२८/५ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१३७ (१६.४ षटके)
कुशल मेंडिस २३ (१५)
अर्शदीप सिंग ३/२० (२.४ षटके)


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला ए.दि. सामना

१० जानेवारी २०२३
१३:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
३७३/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
३०६/८ (५० षटके)
विराट कोहली ११३ (८७)
कसुन रजिता ३/८८ (१० षटके)
दासुन शनाका १०८* (८८)
उमरान मलिक ३/५७ (८ षटके)
भारत ६७ धावांनी विजयी
आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गुवाहाटी
पंच: अनिल चौधरी (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: विराट कोहली (भा)


२रा ए.दि. सामना

१२ जानेवारी २०२३
१३:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२१५ (३९.४ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२१९/६ (४३.२ षटके)
भारत ४ गडी राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: कुलदीप यादव (भा)


३रा ए.दि. सामना

१५ जानेवारी २०२३
१३:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
३९०/५ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
७३ (२२ षटके)
विराट कोहली १६६* (११०)
कसुन रजिता २/८१ (१० षटके)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • दुनिथ वेल्लालागेने कन्क्शन सब्स्टिट्यूट म्हणून जेफ्री व्हँडर्सेची जागा घेतली.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतातर्फे सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत विराट कोहली (भा) पाचव्या क्रमांकावर पोहोचला.[१२] कोहलीने भारतातील त्याचे २१ वे एकदिवसीय शतक झळकावले, एका देशातील कोणत्याही खेळाडूतर्फे हि सर्वाधिक शतके होत,[१३][१४] आणि श्रीलंकेविरुद्धचे त्याचे हे १०वे शतक होते, कोणत्याही प्रतिपक्षाविरुद्ध कोणत्याही खेळाडूने केलेली ही सर्वाधिक शतके.[१५]
  • ३१७ धावांनी विजय हा एकदिवसीय सामन्यांमध्ये एक विक्रम होता.[१६][१७]


संदर्भयादी

  1. ^ "श्रीलंकेचा भारत दौरा: श्रीलंका डिसेंबर-जानेवारी २०२३ मध्ये ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर येणार". स्पोर्टझपॉईंट. ७ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  2. ^ "बीसीसीआयकडून श्रीलंका, न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशी होणाऱ्या मास्टरकार्ड मालिकेचे वेळापत्रक जाहीर". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. ७ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  3. ^ "२०२३ च्या भारत दौऱ्यासाठी श्रीलंकेचा संघ". श्रीलंका क्रिकेट. २८ डिसेंबर २०२२. ७ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  4. ^ "श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत हार्दिक भारताचे नेतृत्व करणार; रोहितचे वनडेसाठी पुनरागमन; पंत दोन्ही संघात नाही". ईएसपीएन क्रिकइन्फो. २७ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "श्रीलंका मालिकेसाठी भारतीय संघ: हार्दिक टी२० कर्णधार, रोहित, कोहली वनडेसाठी परतले; पंत, धवनला वगळले; मावीला पहिल्यांदा बोलावणे". स्पोर्टस्टार. २७ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "जसप्रीत बुमराहचा श्रीलंका मालिकेसाठी एकदिवसीय संघात समावेश". बीसीसीआय (इंग्रजी भाषेत). १५ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  7. ^ "जसप्रीत बुमराहची भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिकेमधून बाहेर बीसीसीआयची मोठी माघार: अहवाल". हिंदुस्तान टाइम्स (इंग्रजी भाषेत). १५ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  8. ^ "संजू सॅमसन उर्वरित टी२० मालिकेतून बाहेर". बीसीसीआय (इंग्रजी भाषेत). १५ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  9. ^ "श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्यात नाबाद शतक झळकावल्यानंतर सूर्यकुमार यादवने केएल राहुलला मागे टाकले". हिंदुस्थान टाइम्स (इंग्रजी भाषेत). ७ जानेवारी २०२३. ८ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  10. ^ "सूर्यकुमार यादवने तिसऱ्या टी२० मध्ये श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावून विक्रम मोडीत काढले". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). ७ जानेवारी २०२३. ८ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  11. ^ "विराट कोहलीचे ४५वे एकदिवसीय शतक, सचिनच्या घरच्या मैदानावर सर्वाधिक शतकांच्या विक्रमाची बरोबरी". स्पोर्टस्टार (इंग्रजी भाषेत). १० जानेवारी २०२३. १५ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  12. ^ "विराट कोहलीच्या १६६ धावा, विक्रम मोडला". डेली न्यूझ पोस्ट. १५ जानेवारी २०२३. १५ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  13. ^ "विराट कोहलीने ७४ वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले, सचिन तेंडुलकरला मागे टाकले हा मैलाचा टप्पा गाठला". डेली न्यूझ पोस्ट. १५ जानेवारी २०२३. १५ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  14. ^ "४६व्या एकदिवसीय शतकासह विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा दीर्घकालीन विक्रम मोडला". प्रोबॅट्समन. १५ जानेवारी २०२३. १५ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  15. ^ "विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताचा श्रीलंकेवर विक्रमी विजय". बीबीसी स्पोर्ट. १५ जानेवारी २०२३. १५ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  16. ^ "कोहली, सिराज चमकले, भारताने धावांच्या फरकाने सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम मोडला, तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा ३१७ धावांनी पराभव". हिंदुस्थान टाइम्स. १५ जानेवारी २०२३. १५ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  17. ^ "भारताने श्रीलंकेचा 371 धावांनी पराभव करत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला". प्रोबॅट्समन. १५ जानेवारी २०२३. १५ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.