Jump to content

श्रीलंका क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२२

श्रीलंका क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२२
बांगलादेश
श्रीलंका
तारीख१५ – २७ मे २०२२
संघनायकमोमिनुल हकदिमुथ करुणारत्ने
कसोटी मालिका
निकालश्रीलंका संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावामुशफिकुर रहिम (३०३) अँजेलो मॅथ्यूस (३४४)
सर्वाधिक बळीशाकिब अल हसन (९) असिथा फर्नांडो (१३)
मालिकावीरअँजेलो मॅथ्यूस (श्रीलंका)

श्रीलंका क्रिकेट संघाने मे २०२२ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळवली गेली. मार्च २०२२ मध्ये बीसीबीने दौऱ्याची पुष्टी केली.

पहिल्या कसोटी अनिर्णित सुटली. दुसऱ्या कसोटीमध्ये शेवटच्या दिवशी श्रीलंकन गोलंदाज असिथा फर्नांडो याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने दुसऱ्या डावात बांगलादेशला कमी आघाडीमध्ये बाद केले व २९ धावांचे लक्ष्य सहजरित्या पार पाडले.

सराव सामने

दोन-दिवसीय सामना:बांगलादेश क्रिकेट बोर्ड XI वि श्रीलंका

१०-११ मे २०२२
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
वि
बांगलादेश बांगलादेश क्रिकेट बोर्ड XI
५०/१ (१८.२ षटके)
ओशादा फर्नांडो २६* (६८)
मुकिदुल इस्लाम १/६ (४ षटके)
  • नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
  • पावसामुळे केवळ १८.२ षटकांचाच खेळ झाला.


१ली कसोटी

श्रीलंका Flag of श्रीलंका
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
३९७ (१५३ षटके)
अँजेलो मॅथ्यूस १९९ (३९७)
नयीम हसन ६/१०५ (३० षटके)
४६५ (१७०.१ षटके)
तमिम इक्बाल १३३ (२१८)
कसुन रजिता ४/६० (२४.१ षटके)
२६०/६ (९०.१ षटके)
निरोशन डिक्वेल्ला ६१* (९६)
तैजुल इस्लाम ४/८२ (३४ षटके)
सामना अनिर्णित.
झहूर अहमद चौधरी मैदान, चितगाव
पंच: रिचर्ड केटलबोरो (इं), शारफुदौला (बां) आणि जोएल विल्सन (विं)
सामनावीर: अँजेलो मॅथ्यूस (श्रीलंका)


२री कसोटी

बांगलादेश Flag of बांगलादेश
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
३६५ (११६.२ षटके)
मुशफिकुर रहिम १७५* (३५५)
कसुन रजिता ५/६४ (२८.२ षटके)
५०६ (१६५.१ षटके)
अँजेलो मॅथ्यूस १४५* (३४२)
शाकिब अल हसन ५/९६ (४०.१ षटके)
१६९ (५५.३ षटके)
शाकिब अल हसन ५८ (७२)
असिथा फर्नांडो ६/५१ (१७.३ षटके)
२९/० (३ षटके)
ओशादा फर्नांडो २१* (९)
श्रीलंका १० गडी राखून विजयी.
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: शारफुदौला (बां) आणि जोएल विल्सन (विं)
सामनावीर: असिथा फर्नांडो (श्रीलंका)