Jump to content

श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीत), २०१३-१४

पाकिस्तानविरूद्ध श्रीलंका क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१३-१४
पाकिस्तान
श्रीलंका
तारीख११ डिसेंबर २०१३ – २० जानेवारी २०१४
संघनायकमिसबाह-उल-हक (कसोटी आणि वनडे)
मोहम्मद हाफिज (टी२०आ)
अँजेलो मॅथ्यूज (कसोटी आणि वनडे)
दिनेश चंडिमल (टी२०आ)
कसोटी मालिका
निकाल३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावामिसबाह-उल-हक (३६४) अँजेलो मॅथ्यूज (४१२)
सर्वाधिक बळीजुनैद खान (१४) रंगना हेराथ (१४)
मालिकावीरअँजेलो मॅथ्यूज (श्रीलंका)
एकदिवसीय मालिका
निकालपाकिस्तान संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावामोहम्मद हाफिज (४४८) दिनेश चंडिमल (१९५)
सर्वाधिक बळीजुनैद खान (१३) सुरंगा लकमल (६)
लसिथ मलिंगा (६)
मालिकावीरमोहम्मद हाफिज (पाकिस्तान)
२०-२० मालिका
निकाल२-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावाशरजील खान (८४) कुसल परेरा (९९)
सर्वाधिक बळीसईद अजमल (४) सचित्र सेनानायके (४)
लसिथ मलिंगा (४)
मालिकावीरशाहिद आफ्रिदी (पाकिस्तान)

११ डिसेंबर २०१३ ते २० जानेवारी २०१४ या कालावधीत श्रीलंका आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघांनी संयुक्त अरब अमिराती (यूएई) चा दौरा केला. या दौऱ्यात श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील तीन कसोटी, पाच एकदिवसीय सामने (वनडे) आणि दोन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) यांचा समावेश आहे.[][]

टी२०आ मालिका

पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान: फक्त टी२०आ

८ डिसेंबर २०१३ (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१३७/८ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१३८/४ (१९.५ षटके)
नजीबुल्ला झद्रान ३८ (३०)
जुनैद खान ३/२४ (४ षटके)
मोहम्मद हाफिज ४२* (३७)
मोहम्मद नबी १/२१ (४ षटके)
पाकिस्तानने ६ गडी राखून विजय मिळवला
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: अहसान रझा (पाकिस्तान) आणि शोजाब रझा (पाकिस्तान)
सामनावीर: मोहम्मद हाफिज (पाकिस्तान)
  • अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • शरजील खान (पाकिस्तान) यांनी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका: पहिला टी२०आ

११ डिसेंबर २०१३ (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१४५/५ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१४६/७ (१९.१ षटके)
अँजेलो मॅथ्यूज ५० (३४)
सोहेल तन्वीर २/३४ (४ षटके)
शाहिद आफ्रिदी ३९* (२०)
लसिथ मलिंगा ३/२६ (४ षटके)
पाकिस्तानने ३ गडी राखून विजय मिळवला
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: अहसान रझा (पाकिस्तान) आणि शोजाब रझा (पाकिस्तान)
सामनावीर: शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • उस्मान खान शिनवारी (पाकिस्तान) यांनी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका: दुसरी टी२०आ

१३ डिसेंबर २०१३ (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२११/३ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१८७ (१९.२ षटके)
कुसल परेरा ८४ (५९)
सईद अजमल २/२५ (४ षटके)
श्रीलंकेचा २४ धावांनी विजय झाला
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: अहसान रझा (पाकिस्तान) आणि जमीर हैदर (पाकिस्तान)
सामनावीर: कुसल परेरा (श्रीलंका)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • सीक्कुगे प्रसन्ना (श्रीलंका) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.

एकदिवसीय मालिका

पहिला सामना

१८ डिसेंबर २०१३ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३२२/५ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
३११ (४९.४ षटके)
मोहम्मद हाफिज १२२ (१२९)
सुरंगा लकमल २/७३ (१० षटके)
कुसल परेरा ६४ (६८)
जुनैद खान ३/४४ (५.४ षटके)
पाकिस्तानने ११ धावांनी विजय मिळवला
शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह
पंच: जोहान क्लोएट (दक्षिण आफ्रिका) आणि शोझाब रझा (पाकिस्तान)
सामनावीर: मोहम्मद हाफिज (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • शर्जील खान (पाकिस्तान) ने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

दुसरा सामना

२० डिसेंबर २०१३ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२८४/४ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२८७/८ (४९.४ षटके)
अहमद शहजाद १२४ (१४०)
सीक्कुगे प्रसन्ना १/४५ (१० षटके)
कुमार संगकारा ५८ (६७)
जुनैद खान ३/५२ (१० षटके)
श्रीलंका २ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: अहसान रझा (पाकिस्तान) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड)
सामनावीर: अँजेलो मॅथ्यूज (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

तिसरा सामना

२२ डिसेंबर २०१३ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३२६/५ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२१३ (४४.४ षटके)
मोहम्मद हाफिज १४०* (१३६)
थिसारा परेरा २/५८ (८ षटके)
तिलकरत्ने दिलशान ५९ (६२)
उमर गुल ३/१९ (५.४ षटके)
पाकिस्तानने ११३ धावांनी विजय मिळवला
शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह
पंच: जोहान क्लोएट (दक्षिण आफ्रिका) आणि शोझाब रझा (पाकिस्तान)
सामनावीर: मोहम्मद हाफिज (पाकिस्तान)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

चौथा सामना

२५ डिसेंबर २०१३ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२२६/२ (४१.१ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२२५ (४८.५ षटके)
मोहम्मद हाफिज ११३* (११९)
अँजेलो मॅथ्यूज १/१५ (६ षटके)
आशण प्रियरंजन ७४ (९३)
सईद अजमल ४/३९ (९.५ षटके)
पाकिस्तानने ८ गडी राखून विजय मिळवला
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी
पंच: अहसान रझा (पाकिस्तान) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड)
सामनावीर: मोहम्मद हाफिज (पाकिस्तान)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • आशान प्रियरंजन आणि किथुरुवान विथानागे (श्रीलंका) यांनी वनडे पदार्पण केले.

पाचवा सामना

२७ डिसेंबर २०१३ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२३२ (४९.३ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२३५/८ (४९.४ षटके)
मिसबाह-उल-हक ५१ (७४)
लसिथ मलिंगा ४/५७ (१० षटके)
दिनेश चंडीमल ६४* (७०)
जुनैद खान ३/३१ (७.१ षटके)
श्रीलंका २ गडी राखून विजयी
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी
पंच: जोहान क्लोएट (दक्षिण आफ्रिका) आणि शोझाब रझा (पाकिस्तान)
सामनावीर: दिनेश चंडीमल (श्रीलंका)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

कसोटी मालिका

पहिली कसोटी

३१ डिसेंबर २०१३–4 जानेवारी २०१४
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२०४ (६५ षटके)
अँजेलो मॅथ्यूज ९१ (१२७)
जुनैद खान ५/५८ (२० षटके)
३८३ (१२९.१ षटके)
युनूस खान १३६ (२९८)
शमिंदा एरंगा ३/८० (३० षटके)
४८०/५घोषित (१६८.३ षटके)
अँजेलो मॅथ्यूज १५७* (३४३)
जुनैद खान ३/९३ (३६ षटके)
१५८/२ (५२ षटके)
मोहम्मद हाफिज ८०* (१३६)
रंगना हेराथ १/३७ (२१ षटके)
सामना अनिर्णित
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी
पंच: रिचर्ड केटलबरो (इंग्लंड) आणि ब्रूस ऑक्सनफोर्ड (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: अँजेलो मॅथ्यूज (श्रीलंका)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
  • अहमद शहजाद, बिलावल भाटी (पाकिस्तान) आणि सचित्र सेनानायके (श्रीलंका) यांनी त्यांचे कसोटी पदार्पण केले.

दुसरी कसोटी

८–१२ जानेवारी २०१४
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१६५ (६३.५ षटके)
खुर्रम मंजूर ७३ (१३६)
रंगना हेराथ ३/२६ (१०.५ षटके)
३८८ (१३४ षटके)
महेला जयवर्धने १२९ (२७८)
जुनैद खान ३/१०२ (३६ षटके)
३५९ (१३७.३ षटके)
मिसबाह-उल-हक ९७ (२४८)
सुरंगा लकमल ४/७८ (२८.३ षटके)
१३७/१ (४६.२ षटके)
दिमुथ करुणारत्ने ६२* (१२५)
सईद अजमल १/४५ (१७.२ षटके)
श्रीलंका ९ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: ब्रुस ऑक्सनफोर्ड (ऑस्ट्रेलिया) आणि एस. रवी (भारत)
सामनावीर: महेला जयवर्धने (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

तिसरी कसोटी

१६–२० जानेवारी २०१४
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
३४१ (१०९.१ षटके)
अहमद शहजाद १४७ (२७५)
रंगना हेराथ ५/१२५ (३८.१ षटके)
४२८/९घोषीत (१७२ षटके)
दिलरुवान परेरा ९५ (२४७)
जुनैद खान ३/८१ (३२ षटके)
३०२/५ (५७.३ षटके)
अझहर अली १०३ (१३७)
सुरंगा लकमल ३/७९ (१२ षटके)
२१४ (१०१.४ षटके)
प्रसन्न जयवर्धने ४९ (८८)
अब्दुर रहमान ४/५६ (३३ षटके)
पाकिस्तान ५ गडी राखून विजयी
शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह
पंच: रिचर्ड केटलबरो (इंग्लंड) आणि एस. रवी (भारत)
सामनावीर: अझहर अली (पाकिस्तान)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • दिलरुवान परेरा (श्रीलंका) यांनी कसोटी पदार्पण केले.

संदर्भ

  1. ^ "PTV fails to submit rights bid for SA, Sri Lanka series". Dawn. 1 September 2013. 11 September 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Pakistan v Sri Lanka, 2013/14". ESPNcricinfo. 8 December 2013 रोजी पाहिले.