Jump to content

श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीत), २०११-१२

पाकिस्तानविरुद्ध श्रीलंका क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०११-१२
पाकिस्तान
श्रीलंका
तारीख१८ ऑक्टोबर २०११ – २५ नोव्हेंबर २०११
संघनायकमिसबाह-उल-हक तिलकरत्ने दिलशान
कसोटी मालिका
निकालपाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावातौफीक उमर (३२४) कुमार संगकारा (५१६)
सर्वाधिक बळीसईद अजमल (१८) चणका वेलेगेदरा (११)
मालिकावीरसईद अजमल (पाकिस्तान) आणि कुमार संगकारा (श्रीलंका)
एकदिवसीय मालिका
निकालपाकिस्तान संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावाउमर अकमल (१६१) कुमार संगकारा (१९१)
सर्वाधिक बळीशाहिद आफ्रिदी (१३) लसिथ मलिंगा (७)
मालिकावीरशाहिद आफ्रिदी (पाकिस्तान)
२०-२० मालिका
निकालपाकिस्तान संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावामिसबाह-उल-हक (४८) दिनेश चंडिमल (५६)
सर्वाधिक बळीएजाज चीमा (४) तिलकरत्ने दिलशान (१)
मालिकावीरएजाज चीमा (पाकिस्तान)

१८ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर २०११ या कालावधीत श्रीलंका क्रिकेट संघ आणि पाकिस्तानी क्रिकेट संघाने यूएई चा दौरा केला. या दौऱ्यात श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील तीन कसोटी, पाच एकदिवसीय सामने (वनडे) आणि एक टी२०आ यांचा समावेश होता.[][][]

कसोटी मालिका

पहिली कसोटी

१८–२२ ऑक्टोबर २०११
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१९७ (७४.१ षटके)
अँजेलो मॅथ्यूज ५२* (९९)
जुनैद खान ५/३८ (१४.१ षटके)
५११/६घोषित (१७४.४ षटके)
तौफीक उमर २३६ (४९६)
रंगना हेराथ ३/१२६ (६१.४ षटके)
४८३ (१६८ षटके)
कुमार संगकारा २११ (४३१)
उमर गुल ४/६४ (२५ षटके)
२१/१ (१० षटके)
मोहम्मद हाफिज १२* (३१)
चणका वेलेगेदरा १/९ (५ षटके)
सामना अनिर्णित
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी
पंच: टोनी हिल (न्यू झीलंड) आणि रॉड टकर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: कुमार संगकारा (श्रीलंका)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
  • नुवान प्रदीप (श्रीलंका) ने कसोटी पदार्पण केले.

दुसरी कसोटी

२६–३० ऑक्टोबर २०११
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२३९ (७९ षटके)
कुमार संगकारा ७८ (१२२)
सईद अजमल ३/४५ (२६ षटके)
४०३ (१४१.१ षटके)
अझहर अली १०० (२४२)
तिलकरत्ने दिलशान ३/४७ (१९.१ षटके)
२५७ (१०९.५ षटके)
तरंगा पारणवितां ७२ (२३९)
सईद अजमल ५/६८ (३०.५ षटके)
९४/१ (२४.१ षटके)
मोहम्मद हाफिज ५९* (६४)
रंगना हेराथ १/२९ (१०.१ षटके)
पाकिस्तानने ९ गडी राखून विजय मिळवला
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: टोनी हिल (न्यू झीलंड) आणि शवीर तारापोर (भारत)
सामनावीर: सईद अजमल (पाकिस्तान)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

तिसरी कसोटी

३–७ नोव्हेंबर २०११
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
४१३ (१५३.३ षटके)
कुमार संगकारा १४४ (३४४)
सईद अजमल ४/१३२ (५१ षटके)
३४० (१३८.२ षटके)
युनूस खान १२२ (२११)
चणका वेलेगेदरा ५/८७ (३५.२ षटके)
१८१/६घोषित (५८ षटके)
तरंगा पारणवितां ७६* (१६८)
सईद अजमल ३/५० (१६ षटके)
८७/४ (५७ षटके)
तौफीक उमर ३९ (१२१)
रंगना हेराथ १/१९ (२२ षटके)
सामना अनिर्णित
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: शवीर तारापोर (भारत) आणि सायमन टॉफेल (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: कुमार संगकारा (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • शारजाहमध्ये अनपेक्षित पावसामुळे पाचव्या दिवशी खेळ उशिरा सुरू झाला
  • पाकिस्तानने ३ सामन्यांची मालिका १-० ने जिंकली

एकदिवसीय मालिका

पहिला सामना

११ नोव्हेंबर २०११
१५:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१३१ (४०.३ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१३२/२ (२१.५ षटके)
दिनेश चंडीमल २८ (३१)
शाहिद आफ्रिदी ३/२७ (९.३ षटके)
युनूस खान ५६* (५७)
सुरंगा लकमल २/१६ (४ षटके)
पाकिस्तानने ८ गडी राखून विजय मिळवला
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: मारैस इरास्मस (दक्षिण आफ्रिका) आणि अहसान रझा (पाकिस्तान)
सामनावीर: शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

दुसरा सामना

१४ नोव्हेंबर २०११
१५:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२३५/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२१० (४६.३ षटके)
उपुल थरंगा ७७ (१२०)
सईद अजमल ३/६१ (१० षटके)
उमर अकमल 91 (१०२)
लसिथ मलिंगा ३/३६ (९ षटके)
श्रीलंकेचा २५ धावांनी विजय झाला
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड) आणि जमीर हैदर (पाकिस्तान)
सामनावीर: लसिथ मलिंगा (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

तिसरा सामना

१८ नोव्हेंबर २०११
१५:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२५७/८ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२३६ (४८.५ षटके)
मोहम्मद हाफिज ८३ (१०१)
सिक्कुगे प्रसन्ना २/३९ (९ षटके)
तिलकरत्ने दिलशान ६४ (७८)
सईद अजमल ३/४२(१० षटके)
पाकिस्तान २१ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: मारैस इरास्मस (दक्षिण आफ्रिका) आणि अहसान रझा (पाकिस्तान)
सामनावीर: मोहम्मद हाफिज (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

चौथा सामना

२० नोव्हेंबर २०११
१५:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२०० (४९.३ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१७४ (४५.२ षटके)
महेला जयवर्धने ५५ (८७)
शाहिद आफ्रिदी ५/३५ (९.२ षटके)
पाकिस्तानने २६ धावांनी विजय मिळवला
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड) आणि जमीर हैदर (पाकिस्तान)
सामनावीर: शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने अर्धशतक केले आणि ५ बळी घेतल्या, तो एकदिवसीय इतिहासात दोनदा अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू ठरला.[]

पाचवा सामना

२३ नोव्हेंबर २०११
१५:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२१८/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२१९/७ (४७.२ षटके)
कुमार संगकारा ७८ (१००)
सोहेल तन्वीर ३/३४ (७ षटके)
मिसबाह-उल-हक ६६ (९९)
जीवन मेंडिस ३/३६ (७ षटके)
पाकिस्तान ३ गडी राखून विजयी
शेख झायेद स्टेडियम, अबू धाबी
पंच: मारैस इरास्मस (दक्षिण आफ्रिका) आणि अहसान रझा (पाकिस्तान)
सामनावीर: उमर अकमल (पाकिस्तान)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

टी२०आ मालिका

फक्त टी२०आ

२५ नोव्हेंबर २०११
२०:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१४१ (१९.३ षटके)
वि
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१४२/५ (१९.३ षटके)
दिनेश चंडिमल ५६ (४४)
एजाज चीमा ४/३० (४ षटके)
मिसबाह-उल-हक* ४८ (३८)
तिलकरत्ने दिलशान १/८ (२ षटके)
पाकिस्तानने ५ गडी राखून विजय मिळवला
शेख झायेद स्टेडियम, अबू धाबी
पंच: अहसान रझा (पाकिस्तान), जमीर हैदर (पाकिस्तान)
सामनावीर: एजाज चीमा (पाकिस्तान)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

  1. ^ "Pakistan to take on Sri Lanka in UAE". 31 August 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Sri Lanka tour of United Arab Emirates 2011/12". 31 August 2011 रोजी पाहिले.
  3. ^ "Pakistan announces Sri Lanka itinerary". 31 August 2011 रोजी पाहिले.
  4. ^ "Afridi single-handedly delivers unassailable lead". 21 November 2011 रोजी पाहिले.