Jump to content

श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०१९-२०

श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०१९-२०
पाकिस्तान
श्रीलंका
तारीख२७ सप्टेंबर – २३ डिसेंबर २०१९
संघनायकअझहर अली (कसोटी)
सरफराज अहमद (ए.दि. आणि ट्वेंटी२०)
दिमुथ करुणारत्ने (कसोटी)
लहिरु थिरिमन्ने (ए.दि.)
दासून शनाका (ट्वेंटी२०)
कसोटी मालिका
निकालपाकिस्तान संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाआबिद अली (३२१) ओशादा फर्नांडो (१४६)
सर्वाधिक बळीशहीन अफ्रिदी (८) लाहिरु कुमार (७)
मालिकावीरआबिद अली (पाकिस्तान)
एकदिवसीय मालिका
निकालपाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावाबाबर आझम (१४६) दनुष्का गुणतिलक (१४७)
सर्वाधिक बळीउस्मान खान (६) वनिंदु हसरंगा (३)
मालिकावीरबाबर आझम (पाकिस्तान)
२०-२० मालिका
निकालश्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावासरफराज अहमद (६७) भानुका राजपक्ष (११२)
सर्वाधिक बळीमोहम्मद हसनैन (३)
मोहम्मद आमिर (३)
वनिंदु हसरंगा (८)
मालिकावीरवनिंदु हसरंगा (श्रीलंका)

श्रीलंका क्रिकेट संघाने सप्टेंबर-ऑक्टबर २०१९ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. डिसेंबर मध्ये पुन्हा श्रीलंका संघ २ कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानला परतला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाअंतर्गत खेळवली गेली. २००९ नंतर प्रथमच पाकिस्तानात कसोटीचे आयोजन करण्यात आले होते.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

२७ सप्टेंबर २०१९
१५:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
सामना रद्द
नॅशनल स्टेडियम, कराची
पंच: अहसान रझा (पाक) आणि जॉयल विल्सन (विं)
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.

२रा सामना

३० सप्टेंबर २०१९
१५:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३०५/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२३८ (४६.५ षटके)
बाबर आझम ११५ (१०५)
वनिंदु हसरंगा २/६३ (१० षटके)
शेहान जयसुर्या ९६ (१०९)
उस्मान शिनवारी ५/५१ (१० षटके)
पाकिस्तान ६७ धावांनी विजयी
नॅशनल स्टेडियम, कराची
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि अहसान रझा (पाक)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.

३रा सामना

२ ऑक्टोबर २०१९
१५:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२९७/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२९९/५ (४८.२ षटके)
दनुष्का गुणतिलक १३३ (१३५)
मोहम्मद आमिर ३/५० (१० षटके)
फखर झमान ७६ (९१)
नुवान प्रदीप २/५३ (९.२ षटके)
पाकिस्तान ५ गडी राखून विजयी
नॅशनल स्टेडियम, कराची
पंच: अलिम दर (पाक) आणि जॉयल विल्सन (विं)
सामनावीर: आबिद अली (पाकिस्तान)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
  • मिनोद भानुका (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

५ ऑक्टोबर २०१९
१८:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१६५/५ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१०१ (१७.४ षटके)
इफ्तिकार अहमद २५ (२४)
इसुरू उदाना ३/११ (२.४ षटके)
श्रीलंका ६४ धावांनी विजयी
गद्दाफी मैदान, लाहोर
पंच: अलिम दर (पाक) आणि अहसान रझा (पाक)
सामनावीर: दनुष्का गुणतिलक (श्रीलंका)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • मिनोद भानुका आणि भानुका राजपक्ष (श्री) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • दासून शनाकाने (श्री) ट्वेंटी२०त प्रथमच श्रीलंकेचे नेतृत्व केले.
  • मोहम्मद हसनैन (पाक) आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० हॅट्रीक घेणारा सर्वात युवा गोलंदाज, पाकिस्तानचा दुसरा तर जगातला ९वा गोलंदाज ठरला.


२रा सामना

७ ऑक्टोबर २०१९
१८:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१८२/६ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१४७ (१९ षटके)
भानुका राजपक्ष ७७ (४८)
इमाद वसिम १/२७ (४ षटके)
इमाद वसिम ४७ (२९)
नुवान प्रदीप ४/२५ (४ षटके)
श्रीलंका ३५ धावांनी विजयी
गद्दाफी मैदान, लाहोर
पंच: अलिम दर (पाक) आणि असिफ याकूब (पाक)
सामनावीर: भानुका राजपक्ष (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.


३रा सामना

९ ऑक्टोबर २०१९
१८:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१४७/७ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१३४/६ (२० षटके)
हॅरिस सोहेल ५२ (५०)
वनिंदु हसरंगा ३/२१ (४ षटके)
श्रीलंका १३ धावांनी विजयी
गद्दाफी मैदान, लाहोर
पंच: अलिम दर (पाक) आणि शोजाब रझा (पाक)

१ली कसोटी

श्रीलंका Flag of श्रीलंका
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३०८/६घो (९७ षटके)
धनंजय डी सिल्वा १०२* (१६६)
शहीन अफ्रिदी २/५८ (२२ षटके)
२५२/२ (७० षटके)
आबिद अली १०९* (२०१)
कसुन रजिता १/५ (६ षटके)
सामना अनिर्णित
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
सामनावीर: आबिद अली (पाकिस्तान)

२री कसोटी

पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१९१ (५९.३ षटके)
असद शफिक ६३ (१२६)
लाहिरु कुमार ४/४९ (१८ षटके)
२७१ (८५.५ षटके)
दिनेश चंदिमल ७४ (१४३)
शहीन अफ्रिदी ५/७७ (२६.५ षटके)
५५५/३घो (१३१ षटके)
आबिद अली १७४ (२८१)
लाहिरु कुमार २/१३९ (२९ षटके)
२१२ (६२.५ षटके)
ओशादा फर्नांडो १०२ (१८०)
नसीम शाह ५/३१ (१२.५ षटके)
पाकिस्तान २६३ धावांनी विजयी
नॅशनल स्टेडियम, कराची
सामनावीर: आबिद अली (पाकिस्तान)