श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८१-८२
श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८१-८२ | |||||
पाकिस्तान | श्रीलंका | ||||
तारीख | ५ – ३१ मार्च १९८२ | ||||
संघनायक | जावेद मियांदाद (कसोटी, १ला, २रा ए.दि.) झहिर अब्बास (३रा ए.दि.) | बंदुला वर्णपुरा (१ली,३री कसोटी; १ला-२रा ए.दि.) दुलिप मेंडीस (२री कसोटी, ३रा ए.दि.) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
श्रीलंका क्रिकेट संघाने मार्च १९८२ मध्ये तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. श्रीलंकेचा हा पहिला पाकिस्तान दौरा होता. कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका पाकिस्तानने अनुक्रमे २-० आणि २-१ ने जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
५-१० मार्च १९८२ धावफलक |
पाकिस्तान | वि | श्रीलंका |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशांमधला पहिला कसोटी सामना.
- पाकिस्तानी भूमीवर श्रीलंकेने पहिला कसोटी सामना खेळला.
- कसोटीत पाकिस्तानने श्रीलंकेवर पहिल्यांदा विजय मिळवला.
- रशीद खान, सलीम मलिक, सलीम युसुफ, ताहिर नक्काश (पाक) आणि रवि रत्नायके (श्री) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
१४-१९ मार्च १९८२ धावफलक |
श्रीलंका | वि | पाकिस्तान |
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- अशरफ अली (पाक) आणि अनुरा रणसिंघे (श्री) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
२२-२७ मार्च १९८२ धावफलक |
श्रीलंका | वि | पाकिस्तान |
५००/७घो (११९ षटके) झहिर अब्बास १३४ (१४८) अशांत डिमेल ३/१२० (२८ षटके) | ||
- नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- रोहन जयसेकरा आणि रॉजर विजेसुर्या (श्री) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
१२ मार्च १९८२ धावफलक |
श्रीलंका १७१/३ (३३ षटके) | वि | पाकिस्तान १७४/२ (२९.२ षटके) |
बंदुला वर्णपुरा ७७ (९८) जलालुद्दीन १/१४ (५ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- पाकिस्तानात श्रीलंकेने प्रथमच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- जलालुद्दीन, सलीम युसुफ (पाक), रवि रत्नायके आणि रॉजर विजेसुर्या (श्री) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
२९ मार्च १९८२ धावफलक |
पाकिस्तान २३९/४ (४० षटके) | वि | श्रीलंका २२७/४ (३३ षटके) |
झहिर अब्बास १२३ (८७) रवि रत्नायके १/४२ (८ षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर प्रथमच विजय मिळवला.
३रा सामना
३१ मार्च १९८२ धावफलक |
श्रीलंका २१८ (३८.३ षटके) | वि | पाकिस्तान २२२/५ (३८.१ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- तौसीफ अहमद (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.