Jump to content

श्रीलंका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९६-९७

श्रीलंकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने फेब्रुवारी ते मार्च १९९७ पर्यंत न्यू झीलंडचा दौरा केला आणि न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. न्यू झीलंडने मालिका २-० ने जिंकली. न्यू झीलंडचे कर्णधार स्टीफन फ्लेमिंग आणि श्रीलंकेचे नेतृत्व अर्जुन रणतुंगाने केले. याव्यतिरिक्त, संघांनी मर्यादित षटकांची आंतरराष्ट्रीय तीन सामन्यांची मालिका खेळली जी १-१ अशी बरोबरीत सुटली.[]

कसोटी मालिकेचा सारांश

पहिली कसोटी

७–१० मार्च १९९७
(५ दिवसांचा सामना)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
५८६/७घो (१४६ षटके)
ब्रायन यंग २६७* (४२२)
चमिंडा वास ४/१४४ (३५ षटके)
२२२ (८५.२ षटके)
हसन तिलकरत्ने ५५* (१६०)
सायमन डूल ५/५८ (२१.२ षटके)
३२८ (फॉलो-ऑन) (८६.३ षटके)
रोमेश कालुविथरणा १०३ (१०३)
सायमन डूल ३/८२ (२०.३ षटके)
न्यू झीलंडने एक डाव आणि ३६ धावांनी विजय मिळवला
कॅरिसब्रुक, ड्युनेडिन
पंच: क्रिस्टोफर किंग (न्यू झीलंड) आणि इयान रॉबिन्सन (झिम्बाब्वे)
सामनावीर: ब्रायन यंग (न्यू झीलंड)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
  • नुवान झोयसा (श्रीलंका) यांनी कसोटी पदार्पण केले.

दुसरी कसोटी

१४–१७ मार्च १९९७
(५ दिवसांचा सामना)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२२२ (९०.४ षटके)
ब्लेअर पोकॉक ८५ (२३९)
मुथय्या मुरलीधरन ३/४३ (२२ षटके)
१७० (६८.२ षटके)
रोशन महानामा ४५ (८४)
हिथ डेव्हिस ५/६३ (२०.२ षटके)
२७३ (९७.४ षटके)
ब्रायन यंग ६२ (१२७)
नुवान झोयसा ३/५३ (२२.४ षटके)
२०५ (७६.२ षटके)
रोशन महानामा ६५ (१८८)
डॅनियल व्हिटोरी ५/८४ (२९.२ षटके)
न्यू झीलंड १२० धावांनी विजयी
ट्रस्ट बँक पार्क, हॅमिल्टन
पंच: डग कॉवी (न्यू झीलंड) आणि महबूब शाह (पाकिस्तान)
सामनावीर: डॅनियल व्हिटोरी (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
  • साजिवा डी सिल्वा (न्यू झीलंड) यांनी कसोटी पदार्पण केले.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे)

मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली आणि एक सामना रद्द झाला.

पहिला सामना

२२, २३ मार्च १९९७
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
सामना सोडला
ईडन पार्क, ऑकलंड
  • नाणेफेक केली नाही.
  • राखीव दिवस वापरले.

दुसरा सामना

२५ मार्च १९९७ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२०१/९ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२०२/४ (३५.५ षटके)
ख्रिस हॅरिस ३८* (३७)
सनथ जयसूर्या ३/२६ (१० षटके)
सनथ जयसूर्या ७९ (६२)
ख्रिस हॅरिस २/३८ (१० षटके)
श्रीलंका ६ गडी राखून विजयी
लँकेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
पंच: क्रिस्टोफर किंग आणि डेव्ह क्वेस्टेड
सामनावीर: सनथ जयसूर्या (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • मॅट हॉर्न आणि डॅनियल व्हिटोरी (दोन्ही न्यू झीलंड) आणि नुवान झोयसा (श्रीलंका) यांनी वनडे पदार्पण केले.

तिसरा सामना

२७ मार्च १९९७
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२०१ (४९.२ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१३२ (३७.२ षटके)
ख्रिस केर्न्स ५६ (७८)
चमिंडा वास ४/२६ (९.२ षटके)
अरविंदा डी सिल्वा ३६ (७४)
हिथ डेव्हिस ४/३५ (८.२ षटके)
न्यू झीलंडने ६९ धावांनी विजय मिळवला
बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन
पंच: स्टीव्ह डून आणि इव्हान वॅटकिन
सामनावीर: ख्रिस केर्न्स (न्यू झीलंड)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • अँड्र्यू पेन (न्यू झीलंड) यांनी वनडे पदार्पण केले.

संदर्भ

  1. ^ "Sri Lanka in New Zealand 1997". CricketArchive. 25 May 2014 रोजी पाहिले.